7 July 2020 8:20 PM
अँप डाउनलोड

मराठी सिनेमे ‘नशिबवान’ नाहीत; भाऊ कदमची पोस्ट

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची गळचेपी झाल्याचं उदाहरण समोर आलं आहे. विशेष करून हिंदी भाषिक सिनेमांमुळे मराठी चित्रपटांची होणारी गळचेपी रोजचीच झाली आहे .कारण ‘आणि…डॉ काशिनाथ घाणेकर’, भाई, लव्ह यू जिंदगी या चित्रपटानंतर आता भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेला ‘नशिबवान’ या चित्रपटाला शो मिळणे सुद्धा फार कठीण झाले आहे. त्यामुळे भाऊने कदमने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्वतःच्या भावना आणि चीड व्यक्त केली आहे. ‘नशिबवान’ हा चित्रपट मागील शुक्रवारी म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

काय आहे ती भाऊ कदमची फेसबुक पोस्ट?

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x