Filmfare Awards 2022 | बॉलिवूड फिल्मफेअर अवॉर्ड्सची समाज माध्यमांवर धूम, कोण ठरलं बेस्ट अभिनेता आणि बेस्ट अभिनेत्री

Filmfare Awards 2022 | बॉलिवूड सिनेसृष्टीतील कलाकारांचा अॅवॉर्ड मेळावा म्हटल की, चर्चातर होणारचं. गेल्या 30 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेल्या 67 व्या बॉलिवूड फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 मध्ये बड्या दिग्गज कलाकरांनी हजेरी लावली होती. दरम्यान मुंबईमध्ये पार पडलेल्या या अॅवॉर्ड सोहळ्यामध्ये चॉकलेट बॉय सिद्धार्थ मल्होत्रा आणि हॉट कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. अॅवॉर्ड दरम्यान, विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’, तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ आणि ‘रामप्रसादचा तेरहवी’ सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासाठी भिडताना दिसून आला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला ’83’ला :
फिल्मफेअर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 83 चित्रपटामधील आणि रियल लाईफमधील हिरो रणवीर सिंगला मिळाला आहे. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक आपल्या नावावर केला होता आणि याचीच गाथा सांगण्याऱ्या या चित्रपटामध्ये रणवीर सिंघने भारतीय क्रिकेट संघांचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.
‘मिमी’साठी क्रिती सेननने जिंकली ट्रॉफी
2022 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘मिमी’ चित्रपटामधील क्रिती सेननला मिळाला आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये क्रितीने सरोगेट आईची भूमिका साकारली आहे. यामध्ये ती परदेशी जोडप्याच्या मुलाला जन्म देते यावर आधारित हा चित्रपट आहे.
क्रिती सेननने ‘मिमी’साठी ट्रॉफी जिंकली,
तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराबाबत बोलताना, क्रिती सेनन ‘मिमी’ चित्रपटासाठी जिंकली.या चित्रपटात क्रिती सेननने एका सरोगेट आईची भूमिका साकारली होती जी एका परदेशी जोडप्याच्या मुलाला जन्म देते.
अवॉर्ड शो दरम्यान रणवीरने दीपिकाला स्टेजवर किस केले,
सुपरस्टार रणवीर सिंगने पत्नी दीपिका पदुकोणला स्टेजवर किस केले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Filmfare 2022 best actor and actress Checks details 1 September 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN