24 January 2025 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC Nippon India Growth Fund | पगारदारांनो, श्रीमंत करतेय या फंडाची योजना, 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4 कोटी रुपये परतावा मिळेल Salary Account | बँकेत चक्कर न मारता सॅलरी अकाउंट बनेल पेन्शन अकाउंट, मिळतील अनेक फायदे, नोट करून ठेवा NTPC Share Price | एनटीपीसी शेअरवर ब्रोकरेज बुलिश, 36 टक्के तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

शाहरुखचा दावोसमध्ये पुरस्कार देऊन सन्मान

दावोस : लहान मुलांना आणि महिलांना समाजात सन्मानपूर्वक वागणूक मिळावी आणि मानवतावादी कार्यासाठी प्रयत्न केला म्हणून बॉलीवूड चा बादशहा शाहरुख खानचा दावोसमध्ये पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी हॉलिवूड च्या प्रसिध्द अभिनेत्री केट ब्लँशेट आणि एल्टन जॉन यांचा ही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

हॅशटॅग्स

#davos(2)#Shahrukh Khan(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x