स्वानंदी बेर्डे म्हणतेय | ‘धनंजय माने इथेच राहतात का?’

मुंबई, १६ फेब्रुवारी: मराठी प्रेक्षकाच्या चेह-यावर आजही ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हे वाक्य पडलं की हसू उमटतं. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या तोंडी असलेलं हे वाक्य आता लेक स्वानंदीही उच्चारताना दिसणार आहे. स्वानंदी ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकातून अभिनयात पदार्पण करते आहे. हे एक विनोदी नाटक आहे. राजेश देशपांडे या नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत.
या नाटकात अभिनेत्री प्रिया बेर्डेही दिसणार आहे. श्री व सौ माने हे कॅप्शन देत स्वानंदीने हा फोटो शेअर केला आहे. स्वानंदीचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. वडिलांप्रमाणेच स्वानंदीनेही नाटकामधूनच अभिनयाचा श्रीगणेशा केला असल्याने चाहत्यांना या नाटकाची उत्सुकता वाढली आहे.
View this post on Instagram
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनय कौशल्याने मराठी, हिंदी सिनेमांमध्ये अधिराज्य केले आहे. आता त्यांची दोन्ही मुलं कला क्षेत्रामध्ये उतरली आहे. स्वानंदी नाटकामधून या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होत आहे तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने ‘ ती सध्या काय करते’ या मराठी सिनेमामधून सिनेक्षेत्रात आला आहे. आता तो बॉलिवूडमध्ये प्रभास सोबत आगामी सिनेमांत झळकणार आहे. अशी चर्चा आहे.
News English Summary: Even today, when the sentence ‘Does Dhananjay Mane live here?’ Falls on the face of the Marathi audience, they smile. This sentence uttered by Laxmikant Berden will now be seen uttered by Lake Swanandi too. Swanandi is making her acting debut in the play ‘Dhananjay Mane Ithech Rahatat’. This is a comedy. Rajesh Deshpande is directing this play.
News English Title: Swanandi Berde is making her acting debut in the play Dhananjay Mane Ithech Rahatat news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
ED Vs Xiaomi | शाओमी कंपनीचा ईडीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Inflation Effect | महागाईने तुम्हाला घेरलं | गृहोपयोगी उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू महागणार
-
Stock Market Crash | गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटींचे नुकसान | सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला
-
FirstMeridian Business Services IPO | फर्स्टमेरिडियन बिझनेस सर्व्हिसेस IPO लाँच करणार | तपशील जाणून घ्या
-
Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
-
Rainbow Children's Midcare IPO | रेनबो चिल्ड्रन मिडकेअरचा शेअर उद्या लिस्ट होणार | तज्ज्ञ काय सांगतात?
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये होते | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा