TMKOC |  सर्वांच्या आवडतीचा फॅमिली शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा शो. सततच्या समोर येणाऱ्या बातम्या या कधी कोणी शो सोडला म्हणून तर कधी शो मध्ये नवीन कलाकराचा प्रवेश. काही दिवसांपुर्वी शैलेश लोढा याने शोचा निरोप घेतला आणि त्यानंतर एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. तसेच तारक मेहतायांच्या भूमिकेसाठी सचिन श्रॉफला कास्ट करण्यात आले आहे. लवकरच यांची एन्ट्री होणार आहे. काही दिवसांपासून दिलीप जोशीही या शोमध्ये दिसून आले नाहीत त्यामुळे, दिलीप जोशीही शोचा निरोप घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जेठालाल शोमध्ये का दिसला नाही,
गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी जेठालालचे पात्र पाहिले नाही त्यामुळे दिलीप जोशीही शोचा निरोप घेतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मधील सर्व एपिसोड हे जेठालाल भोवती फिरत असतात पण गेल्या काही दिवसांपासून जेठालाल एपिसोडमध्ये दिसून आला नाही.

चाहत्यांच्या निर्मात्यांना प्रतिक्रिया
जेठालालही सोडणार असल्याचे दिसून येत आहे मात्र याबबात चाहत्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत की, शो मधील कोणतीही भूमिका बदला मात्र जेठालालची भूमिका बदलू नका.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Updated News Checks details 15 September 2022.

TMKOC | जेठालाल शोमध्ये का दिसले नाहीत?, शैलेश लोढा नंतर दिलीप जोशीही घेणार शोचा निरोप?, चाहत्यांच्या प्रतिक्रिया सुरु