12 December 2024 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Urfi Javed | 3 वर्षात मी कोणाला किस सुद्धा केलं नाही...; उर्फीने स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल काय खुलासा केला?

Urfi Javed

Urfi Javed | उर्फी जावेद सदस्य सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. तिच्या अतरंगी फॅशनमुळे चाहता वर्ग प्रचंड वाढला आहे. उर्फी कधी काय फॅशन करेल याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर जेव्हापासून तिने हटके फॅशन करण्यास सुरुवात केली तेव्हापासून तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांच्या मनात उत्सुकता वाढली आहे.

उर्फीचा ‘फॉलो करलो यार’ हा शो तुम्ही सुद्धा पाहत असाल. नुकताच तिने यामध्ये एक मोठा खुलासा केला आहे. उर्फीने यात तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यातील काही गोष्टी ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल.

3 वर्ष सेक्स आणि किस केलं नाही
उर्फी आपल्या शोमध्ये सांगते की, ” मी गेल्या तीन वर्षांपासून सिंगल आहे. या तीन वर्षांत मी कुणासोबतही सेक्स केलेलं नाही. इतकंच नाही तर मी कोणत्या मुलाला साधं किस सुद्धा केलेलं नाही. मी एकटी राहते आणि एकटीने माझं आयुष्य जगते.”, अशी माहिती तिने स्वतः दिली आहे.

कारण काय?
उर्फी सिंगल का आहे याचं कारण सुद्धा तिने सांगितलं आहे. ती म्हणते की, “मी तीन वर्षात एखाद्या मुलांसोबत साधं रोमँटिक चॅट सुद्धा केलेलं नाही. याचं खरं कारण म्हणजे मी स्वतःशी एक निर्धार केला आहे. जो पर्यंत मी स्वतः माझ्या हिमतीवर एक प्रायव्हेट जेट खरेदी करत नाही तोपर्यंत मी लाईफ पार्टनरचा विचारही करणार नाही. ”

उर्फी पुढे म्हणते की, “आजवर मी माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. मी स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत आले. इथून पुढे देखील मला सक्सेस मिळवायचा आहे. मला इतकं मोठं व्हायचं आहे की माझा जो कोणी पार्टनर असेल त्याच्याशी मी बरोबरी करू शकेल मी कुठेही आर्थिक दृष्ट्या कमी पडणार नाही.”

काही दिवसांपूर्वी उर्फीचं नाव टीव्ही अभिनेता पारस कलनावतसोबत जोडलं जात होतं. दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 2017 मध्ये या दोघांचे ब्रेक-अप झाले. तेव्हापासून आतापर्यंत उर्फी सिंगल आहे.

News Title : Urfi Javed Revealed her private life secrets check details 01 September 2024.

हॅशटॅग्स

Urfi Javed(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x