18 June 2021 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिवसेनेने, काँग्रेस-एमआयएम'च्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे - गिरीश महाजन मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी
x

बिहार विधानसभा निवडणुक | काँग्रेस नेत्या मीरा कुमार यांचं फेसबुक पेज ब्लॉक

Congress Leader Meira Kumars, Facebook Account Blocked, Modi Govt. Facebook India

नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांचे अधिकृत फेसबुक अकाउंट ब्लॉक झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा धक्कादायक प्रकार घडल्याने काँग्रेसकडून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे आणि त्यात फेसबुक इंडियावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्वतः मीरा कुमार यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

याबाबत भाष्य करताना त्या म्हणाल्या की “फेसबुक पेज ब्लॉक केले गेले! असे का? लोकशाहीवर आघात! हा केवळ योगायोग असू शकत नाही की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या अगोदर फेसबुकडून माझे पेज ब्लॉक केल्या जाते.” अशा शब्दांमध्ये मीरा कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच यावरून काँग्रेस देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आम्ही पाहिले आहे की, फेसबुक इंडियाच्या नेतृत्वाने मोदी सरकारच्या धोरणानुसार कशी तडजोड केली होती. आता माजी लोकसभा अध्यक्ष व काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचे अकाउंट ब्लॉक केल्याने सिद्ध होते की, विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी घाणरडे डावपेचांचा वापर केला जात आहे.”

 

News English Summary: Ahead of the Bihar Assembly Election 2020, Congress once again accused Facebook of favoring the Narendra Modi-led government at the Centre. On Thursday, senior Congress leader Meira Kumar revealed that her Facebook page was blocked. Terming this as an “assault on democracy”, the former Lok Sabha Speaker alleged that this move was linked to the upcoming Bihar election. Writing on Twitter, Congress communications in-charge Randeep Surjewala seconded this charge.

News English Title: Former Lok Sabha Speaker Meira Kumars Facebook Account Blocked Congress Aggressive News updates.

हॅशटॅग्स

#Congress(495)#facebook(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x