9 October 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वेचे तिकीट बुक करण्याआधी एक काम करा, स्लीपर कोचच्या पैशात AC मधून प्रवास कराल IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर आला फोकसमध्ये, 343% परतावा देणारा स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News IRFC Vs BEL Share Price | हे PSU शेअर्स करणार मालामाल, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम
x

Face Pack | जराही वेदना न होता चेहेऱ्यावरील बारीक केस होतील गायब; घरच्याघरी ट्राय करा हा खास फेसपॅक

Face Pack

Face Pack | हरमोर्न जसजसे बदलतात तसतसे महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा केस येण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर गालावर किंवा ओठांच्या वर तसेच हनुवटीला केस येतात. हे केस चेहऱ्यावरून काढण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. शक्यतो यामध्ये थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केली जाते. मात्र असे करताना अनेक वेदना होतात.

या वेदना काहीवेळा सहन देखील होत नाहीत. तसेच चेहऱ्यावर वॅक्स करताना स्किन भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत ज्याने तुमच्या स्किनला कोणतेही नुकसान न होता आणि वेदना न होता केस गायब होतील.

साहित्य
* पाव चमचा तुरटीची पावडर
* पाव चमचा कॉफी पावडर
* कोरफड
* लिंबाचा रस
* साखर पावडर

फेसपॅक बनवताना सर्वात आधी कॉफी, तुरटी, कोरफड, लिंबाचा रस आणि साखर पावडर एकत्र मिक्स करून घ्या. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करू नका. लिंबू रस असल्याने त्यात पाणी टाकण्याची आवश्यकता नसते.

हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करताना फक्त केस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लावा. साधारण अर्धा तास चेहऱ्यावर फेसपॅक तसाच राहू द्या. त्यानंतर ओल्या कापडाने केसच्या दिशेने आहे त्याच्या विरुद्ध दिशेने पुसून घ्या. असे केल्याने चेहऱ्यावरील केस निघून जातात.

प्रत्येकाची स्कीन वेगळी असते त्यानुसार प्रत्येकासाठी वेगळी ट्रीटमेंट करावी लागते. तुम्हाला पहिल्याच याच्यात केस निघत नसतील तर फेसपॅक रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा. केसांवर हा पॅक लावल्यानंतर त्यावर एक ओले कापड देखील ठेवा. त्यानंतर सकाळी पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल केस आपोआप गळून पडले आहेत.

या सिम्पल टिप्सने कोणत्याही वेदना न होता चेहऱ्यावरील केस सहज निघून जातील. यामुळे चेहऱ्याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे थ्रेडिंग आणि वॅक्सिंगपेक्षा या टिप्स फॉलो करणे महत्त्वाचे आहे.

News Title : Face Pack for Face Hair Removing 01 August 2024.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x