27 November 2022 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन? Investment Tips | सरकारी योजनेत नो टेन्शन, ही योजना 44 रुपये जमा करून देईल 27 लाख परतावा, स्कीम डिटेल वाचा
x

Homemade Face Pack | चमकदार त्वचा आणि निरोगी त्वचेसाठी, घर बसल्या बनवा फेस मास्क

Homemade Face pack

Homemade Face Pack |  चमकदार त्वचा आणि निरोगी त्वचा असणे प्रत्येक स्रीचे स्वप्न असते. त्यामुळे बहुतांश महिला आपले सौदर्य वाढवण्यासाठी महागड्या रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या रंगाबद्दल काळजीत असाल तर ही बातमी वाचा यामुळे तुम्हाला घरगुती उपाय करून कसा चेहरा सुंदर बनवायचा हे समजेल. दरम्यान, तुम्हाला जो फेस मास्क बनवायचा आहे त्यासाठी तुम्हाला पार्लमध्ये जाण्याची गरज नाही तो तुम्ही घरी बसल्या म्हणजेच घरच्या किचनमध्ये बनवू शकता.

फेस मास्कसाठी साहित्य :
* जवस
* लिंबू
* केशर
* पाणी
* गुलाब पाणी

फेस मास्क बनवण्याची पद्धत  :
प्रथम एका पॅनमध्ये पाणी, लिंबू, जवस आणि गुलाबपाणी मिक्स करून घ्या, हे मिश्रण चांगले उकळून घ्या. तर काही वेळाने मिश्रण एका जेलमध्ये बदललेले दिसून येईल. ते जेलसारखे झाल्यावर गाळून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवा. दुसर्‍या भांड्यात केशर टाका आणि हे मिश्रण चांगले मिसळा.

अशा प्रकारे लावा :
कोणताही फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे महत्वाचे आहे. त्यामुळे फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा चांगल्या फेसवॉशने स्वच्छ करून घ्या. ब्रशच्या मदतीने तयार मिश्रण चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावा तसेच सुकल्यानंतर चांगले मसाज करून चेहऱ्यावर लावा आणि झोपी जा. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवुन घ्या. तुम्हाला तुमचा चेहरा खुललेला आणि चनकदार दिसून येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Homemade Face pack making checks details 19 September 2022.

हॅशटॅग्स

Homemade Face pack(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x