15 December 2024 11:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Peel-off Mask | पील-ऑफ मास्क वापरताना फायदे आणि तोटे लक्षात ठेवा, अन्यथा चेहरा खराब होईल

Peel-off Mask

Peel-off Mask | आजकाल बाजारामध्ये स्किन प्रॉडक्ट्स, ट्रीटमेंट्स आणि न कळण्यासारख्या गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी बहुतेक गोष्टी वापरल्याने त्वचेचे आयुष्यभरासाठी नुकसान होऊ शकते. या लोकप्रिय उत्पादनांपैकी एक पील-ऑफ मास्क आहे, जे त्वचा उजळ करण्याचा आणि ब्लॅकहेड्स/व्हाइटहेड्सपासून मुक्त होण्याचा दावा करतो. मात्र हे वापरण्याचे अनेक तोटे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तर चला याबाबत माहिती जाणून घेऊयात.

पील-ऑफ मास्कचे फायदे आणि तोटे :
तुमच्या त्वचेला कोत्याही प्रकारची इजा होणार नाही म्हणून तुम्ही पील-ऑफ मास्क हुशारीने निवडले पाहिजेत. यापैकी बहुतेक उत्पादने लोकप्रिय होतात कारण त्यांचे उत्पादक दावा करतात की त्यांचे उत्पादन घाण, जास्त तेल, बंद झालेले छिद्र आणि मृत त्वचेच्या पेशींपासून मुक्त होण्यासाठी त्वचेमध्ये खोलवर जाते मात्र ते खरेदी करताना, आपण त्याची सामग्री वाचली पाहिजे आणि हानिकारक घटक नसलेली उत्पादने निवडली पाहिजेत.

त्वचा स्वच्छ करण्यासाठी :
त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि मृत पेशी, घाण, व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी सेंद्रिय आणि रसायनमुक्त उत्पादनांचा वापर करायला हवा. जेणेकरून फक्त फायदे त्वचेपर्यंत पोहचू शकती. तसेच, तुम्ही या उत्पादनांचा अतिवापर करणार नाही याची देखील खात्री करून घ्या. वारंवार वापरल्याने तुमची त्वचा खडबडीत होऊ शकते याशिवाय, तुमच्या त्वचेची नैसर्गिक लवचिकता देखील खराब होईल आणि सुरकुत्या पडण्यास सुरुवात होईल. पील-ऑफ मास्क कधीकधी वेदना, पुरळ आणि ऍलर्जी या गोष्टी उद्भवू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Peel-off Mask for fashion Checks details 29 September 2022.

हॅशटॅग्स

Peel-off Mask(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x