5G Smartphone | स्मार्टफोन प्रेमींनो 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा बजेट तयार ठेवा, कोणते नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार

5G Smartphone | 2025 या नवीन वर्षात नवनवीन स्मार्टफोनची धमाकेदार लॉन्चिंग पहिल्याच महिन्यात झाली आहे. प्रसिद्ध कंपन्या हळूहळू आपले नवनवीन मॉडल्स एकेक करून लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान स्मार्टफोन प्रेमींसाठी आम्ही एक अत्यंत खुशखबर घेऊन आलो आहोत. जर तुमचा यावर्षी नवीन ते सुद्धा ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर, लवकरात लवकर आम्ही सांगितलेली ही लिस्ट पहा. पुढच्या महिन्यात लॉन्च होऊ शकतात हे 3 जबरदस्त स्मार्टफोन.
Samsung Galaxy A56
सॅमसंग गॅलेक्सीने नुकताच S25 हा जबरदस्त मॉडेल लॉन्च केला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तरुणांची लाईन लागलेली आहे. सॅमसंग कंपनीने हे जबरदस्त मॉडेल दिल्यानंतर आता ‘सॅमसंग गॅलेक्सी A56’ हे नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या मार्गावर आहे. फेब्रुवारी महिन्यात स्मार्टफोन लॉन्च होणार असून अजून स्मार्टफोनची खरी तारीख कंपनीने जाहीर केली नाहीये.
लॉन्च होणाऱ्या या अपकमिंग सॅमसंग गॅलेक्सी मॉडेल्सचे फीचर्स अत्यंत कमालीचे असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 50MP चा मुख्य कॅमेरा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP चा जबरदस्त कॅमेरा देण्यात येणार आहे. बरेच स्मार्टफोन प्रेमी सॅमसंग गॅलेक्सीच्या नवीन मॉडेलची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Realme P3 Pro
रियलमी देखील आपले अपकमिंग मॉडेलवर सध्या काम करत आहे. या मॉडेलचे नाव ‘रियलमी P3 pro’ असं असणार आहे. हा स्मार्टफोन अगदी मध्यम बजेट असणारे व्यक्ती देखील खरेदी करू शकणार आहेत. स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे झाल्यास 7 Gen 3 प्रोसेसरसह हा स्मार्टफोन सज्ज केला जाऊ शकतो. दरम्यान या स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप 5,500mAh एवढा असू शकतो. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 50MP OIS चे मुख्य सेन्सर असण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी देखील अत्यंत जबरदस्त असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ 20000 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
Vivo V50
विवोची V ही सिरीज कॅमेरा कॉलिटीसाठी आणि नवनवीन फीचर्ससाठी प्रचंड लोकप्रिय आहे. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींच्या हातामध्ये विवोची V सिरीज पाहायला मिळते. सध्या विवो कंपनी ‘विवो V50’ हे नवे मॉडेल लॉन्च करण्याच्या मार्गावर आहे. जबरदस्त प्रोसेसर आणि 6000mAh बॅटरी बॅकअपसह विवोचा हा स्मार्टफोन सुसज्ज करण्यात येणार आहे. 50MP चा मुख्य कॅमेरा त्याचबरोबर 50MP अल्ट्रावाईड अँगल लेन्स या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | 5G Smartphone Sunday 02 February 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल