15 August 2022 9:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

iPhone 13 Launch | १ हजार GB पर्यंत स्टोअरेज, सिनेमॅटिक मोड | किमतींतही बदल नाही

iPhone 13 launch

मुंबई, १५ सप्टेंबर | जगातील नंबर-१ टेक्नाॅलॉजी कंपनी ॲपलने आपला वार्षिक इव्हेंट ‘कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग’मध्ये मंगळवारी रात्री एकूण ७ उत्पादने लाँच केली. यात २ आयपॅड, ॲपल वॉच सिरीज-७ आणि ४ आयफोनचा समावेश आहे. सुमारे दीड तास चाललेल्या कार्यक्रमात कंपनीने दावा केला की, आयफोन-१३ सिरीज आजवरच्या आयफोनमध्ये सर्वाधिक वेगवान असेल. आयफोन-१३ ची मॉडेल्स १२८ जीबी, २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १,००० जीबी (१ टीबी) स्टोअरेजसोबत येतील.

iPhone 13 Launch, १ हजार GB पर्यंत स्टोअरेज, सिनेमॅटिक मोड, किमतींतही बदल नाही – iPhone 13 launch price pro max mini specifications camera iOS apple event :

नव्या मालिकेतील फोन ए-१५ बायोनिक चिपसेटने सज्ज असतील. ती इतर कंपन्यांच्या फोनच्या तुलनेत ५०% वेगवान आहे. आयफोन-१३ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये आधीच्या तुलनेत जास्त क्षमतेची बॅटरी असेल. आयफोन-१३-प्रोची बॅटरी आधीच्या तुलनेत दीड तास, तर आयफोन-१३ प्रो मॅक्सची बॅटरी सुमारे अडीच तास जास्त चालेल. आयफोन-१३ च्या किमतीत बदल करण्यात आलेला नाही. आयफोन-१३ प्रो तीन नव्या रंगांत येईल. बेस मॉडेलसाठी स्टोअरेज कपॅसिटी दुप्पट करून १२८ जीबी केली आहे. बॅक साइडमध्ये कॅमेऱ्याचे लेआउट बदलले आहे. हे आयफोन नव्या सिनेमॅटिक मोडसोबत येतील. ए-१५ बायोनिक चिपसेटच्या मदतीने डाॅल्बी व्हिजन एचडीआरमध्ये शूट करता येईल. प्रथमच तिन्ही कॅमेऱ्यांत नाइट मोड वापरता येईल.

ॲपल वॉच : ३३% वेगाने चार्जिंग:
ॲपल वॉच सिरीज-७ चा नवा रेटिना डिस्प्ले वॉच सिरीज ६ पेक्षा २०% मोठा आहे. सोप्या ॲक्सेससाठी बटण मोठे आहेत. ते फास्ट चार्ज यूएसबी टाइप-सी केबलसह सिरीज ६ च्या तुलनेत ३३% वेगाने चार्ज होईल. ते या वर्षअखेर उपलब्ध होईल.

आयपॅड मिनी : २९,००० रु. पासून सुरू:
ॲपलने आयपॅड-९ सिरीजची सुरुवातीची किंमत ३०,९०० रु. ठेवली आहे. वायफाय मॉडेलमध्ये स्क्रीन १०.२ इंच मिळेल. आयपॅड ए-१३ चिप, १२ मेगापिक्सल कॅमेरा, ६४ जीबी स्टोअरेजसह येईल. स्क्रीन ८.३ इंच डिस्प्लेच्या आयपॅड मिनीची सुरुवातीची किंमत २९,००० रु. असेल. प्री-ऑर्डर मंगळवारपासूनच सुरू.

आयफोन-१३ मिनी ६९,००० रुपये तर प्री-ऑर्डर १७ सप्टेंबरपासून, विक्री २४ सप्टेंबरपासून {आयफोन-१३ ची किंमत ७९,९०० रुपये तर प्री ऑर्डर १७ सप्टेंबर, विक्री २४ सप्टेंबरपासून { आयफोन-१३ प्रोची किंमत १ लाख १९,९०० रुपये तर विक्री ३० ऑक्टोबरपासून, आयफोन-१३ प्रो मॅक्स १ लाख २९,९०० रुपये, विक्री १३ नोव्हेंबरपासून.

iPhone 13 and iPhone 13 Pro series have been announced by Apple at its ‘California Streaming’ virtual launch event on Tuesday. As expected following multiple leaks and rumours, there are four new iPhone 13 models corresponding to last year’s iPhone 12 lineup: the iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro, and iPhone 13 Pro Max. All four have the same screen sizes and very similar overall design to their respective predecessors. Notable improvements with this generation include better battery life, overhauled cameras, a cinematic video recording mode, and narrower notches across the lineup. The four new iPhones are all powered by the brand new A15 Bionic SoC, and all four will ship with iOS 15.

iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max price in India, sale date
iPhone 13 and iPhone 13 mini will be available in three storage variants each. The iPhone 13 mini 128GB is priced at Rs. 69,900 in India, 256GB priced at 79.900, and 512GB priced at Rs. 99,900. The iPhone 13 will cost Rs. 79,900, Rs. 89,900 and Rs. 99,900 respectively.

iPhone 13 Pro and iPhone 13 Pro Max will both be available with up to 1TB of storage. The iPhone 13 Pro has been priced starting at Rs. 1,19,900 for 128GB, Rs. 1,29,900 for 256GB, Rs. 1,49,900 for 512GB going up to Rs. 1,69,900 for 1TB. The top-of-the-line iPhone 13 Pro Max will cost Rs. 1,29,900, Rs. 1,39,900. Rs. 1,59,900 and Rs. 1,79,900 respectively making it Apple’s most expensive iPhone ever.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: iPhone 13 launch price pro max mini specifications camera iOS apple event.

हॅशटॅग्स

#iPhones(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x