2 July 2020 8:37 PM
अँप डाउनलोड

५ कॅमेरा असणारा नोकिया'चा स्मार्टफोन: नोकिया 9 प्युअर व्हीऊ

Nokia 9, Smart Phones, Android Phones, Samsung Smart Phones

मुंबई : स्मार्टफोन्स च्या या शर्यतीत नोकिया आणला पहिला ५ कॅमेरा असलेला स्मार्टफोन. नोकिया 9 प्युअर व्हीऊ ह्या स्मार्टफोन मध्ये आहेत तब्बल ५ कॅमेरा. १२ मेगापिक्सेल चे ५ कॅमेरा सहित ह्या स्मार्टफोन ला एक अनोखा डिझाईन आणि स्टायलिश लूक मिळतो. सेल्फी साठी ह्या स्मार्टफोन मध्ये २० मेगापिक्सेल चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

नोकिया 9 प्युअर व्हीऊ मध्ये लेटेस्ट अँड्रॉईड व्हर्जन 9.0 पाय असून ह्या स्मार्टफोन ला 6GB रॅम व 128GB रोम दिला आहे. हा फोन ड्युल सिम असून ह्या मध्ये दोन नॅनो सिमकार्ड स्लोट्स आहेत. त्याच सोबत ह्या फोन मध्ये WIFI, ब्लुटूथ, गिपीएस, एनएफसी, 3G आणि 4G नेटवर्क सपोर्ट, कम्पास, जैरोस्कोप, एमबीएन्ट लाईट सेन्सर, एक्सेलरोमिटर आणि फिंगर प्रिंट सेन्सर असे अनेक फीचर्स आहेत. ह्या स्मार्टफोन मध्ये फेस अनलॉक फीचर सुद्धा दिला गेला आहे. ह्या फोनची स्क्रीन 5.99 ची असून ती गोरिला ग्लास ने बनवण्यात आली आहे.

ह्या स्मार्टफोन ला मेटॅलिक नसून ग्लास बॉडी दिली गेली आहे. हा मोबाईल मिडनाईट ब्लु ह्या सिंगल कलर व्हेरियन्ट मध्ये लाँच झाला आहे. ह्या स्मार्टफोन ची आणखी एक अनोखी गोष्ट म्हणजे हा फोन वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी लाँच झालेला हा अनोखा स्मार्टफोन आजून हि खूप कमी ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#gadgets(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x