Redmi Note 11 Series Launch | Xiaomi Redmi Note 11 आणि Redmi Note 11 Pro'ची लाँच तारीख ठरली
बीजिंग, 21 ऑक्टोबर | मागील अनेक दिवसांपासून Redmi Note 11 सीरिज चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा या सीरिजचे मुख्य फीचर्स समोर आले आहेत. या सीरिजमध्ये १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो असं म्हटलं गेलं होतं. या सीरिजमध्ये सर्वात प्रीमियम स्मार्टफोन Redmi Note 11 Pro अथवा Redmi Note 11 Pro Max असेल असे संकेत देण्यात आले (Redmi Note 11 Series Launch) होते. हे फोन्स फास्ट चार्जिंग फीचरसह येतील. याशिवाय कंपनी आणखी काही स्मार्टफोन्सवर काम करत आहे. Redmi K50 Pro+ चे फीचर्स देखील ऑनलाइन पाहण्यात आले आहेत.
Redmi Note 11 Series Launch. The upcoming Redmi Note 11 series will be unveiled in China on October 28, according to posters shared by Redmi. Pre-booking of the series has also started in China. Prices for the Redmi Note 11 smartphone can start at ₹ 14,000 in China. The Redmi Note 11 Pro smartphone is available for 18,800 :
Redmi ने शेयर केलेल्या पोस्टर्सनुसार आगामी Redmi Note 11 series चीनमध्ये 28 ऑक्टोबर रोजी सादर केली जाईल. तसेच चीनमध्ये या सीरिजची प्री-बुकिंग देखील सुरु करण्यात आली आहे. Redmi Note 11 स्मार्टफोनची किंमत चीनमध्ये ₹ 14,000 पासून सुरु होऊ शकते. तर Redmi Note 11 Pro स्मार्टफोन ₹ 18,800 मध्ये उपलब्ध होऊ शकतो.
डिझाईन:
Redmi ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर काही टीजर पोस्टर शेयर केले आहेत. यातून फोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. या सीरिजमध्ये iPhone 13 प्रमाणे फ्लॅट एज डिजाइन मिळेल. तसेच कंपनी या फोनमध्ये JBL चे स्पिकर देणार आहे. हा फोन ड्युअल स्पिकर सेटअपसह सादर केला जाईल. या आगामी सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, IR ब्लास्टर, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाईल.
संभाव्य स्पेसिफिकेशन्स:
Redmi Note 11 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 50MP चा मेन रियर कॅमेरा आणि 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. हा शाओमी फोन मीडियाटेकच्या Dimensity 810 चिपसेटसह सादर केला जाईल. Redmi Note 11 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग दिली जाईल.
Redmi Note 11 Pro स्मार्टफोनला MediaTek Dimensity 920 SoC ची ताकद दिली जाऊ शकतो. तसेच 8GB पर्यंतचा RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. या डिवाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. पॉवरबॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी 67W किंवा 120W फास्ट चार्जिंगसह सादर केली जाऊ शकते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Redmi Note 11 Series Launch will be unveiled in China on October 28.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News