19 April 2024 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Health First | कोरफडीचा गर आहे आपल्या आरोग्यास लाभदायी । नक्की वाचा

benefits of aloe vera

मुंबई १२ एप्रिल : कोरफड हि अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. कोरफडीचा रस त्वचेवर लावल्यास त्याचे भरपूर फायदे दिसून येतात. तसेच हा रस केसांच्या आणि इतर ठिकाणी मात करतो. बाल्कनीत किंवा आपल्या बागेमध्ये कुठेही आपण याला लावू शकतो. वाढीसाठी पाणी देखील खूप कमी लागते. कोरफडीच्या रसामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. या रसाचा वापर तुम्ही सकाळी एनर्जी ड्रिंक म्हणूनही करू शकता. त्याचप्रमाणे एक ग्लास कोरफडीच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोट्याशियम आणि लोह असते. रोज सकाळी हा रस सेवन केल्याने दिवसभर आपले पोट आणि पचनसंस्था शांत राहते. याच्या वापराने अनेक फायदे होतात.

पिंपल्स दूर होतात-
कोरफडीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे पिंपल्स निर्माण करणारे बॅक्टेरिया साफ होतात. याचा वापर करण्यासाठी एक चमचा कोरफडीच्या गरात दोन चमचे लिंबाचा रस लावून रात्रभर हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवा. सकाळी उठून चेहरा धुवा.

केसांची वाढ-
दोन चमचे कोरफडीचा गर आणि एक चमचा कॅस्टर ऑईल एकत्रित करा. ही पेस्ट केसांना लावून रात्रभर ठेवा. सकाळी शाम्पूने केस धुवा.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी-
कोरफडीच्या गरामध्ये ७५ प्रकारचे अॅक्टिव्ह व्हिटामिन्स, मिनरल्स, एंझाईम्स आणि फायटोकेमिकल्स असतात. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात कोरफडीचा गर आणि लिंबाचा रस टाका. चव बदलण्यासाठी तुम्ही यामध्ये मधही मिसळू शकता. याच्या नियमित सेवनाने तुम्ही लठ्ठपणापासून सुटका मिळवू शकता.

डायबिटीजवर कंट्रोल-
१० ग्रॅम कोरफडीच्या गरामध्ये २ चमचे आवळ्याचा रस मिसळून दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो

News English Summary: Aloe vera is a very beneficial plant. Applying aloe vera juice on the skin has many benefits. Also this juice overcomes hair and other places. You can plant it anywhere on the balcony or in your garden. It also requires very little water for growth. Aloe vera juice is rich in vitamins and minerals. You can also use this juice as an energy drink in the morning. Similarly, a glass of aloe vera juice is rich in calcium, magnesium, potassium and iron. Consuming this juice every morning keeps your stomach and digestive system calm throughout the day. There are several benefits to using it.

News English Title: Aloe vera is beneficiary for many health problems news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x