23 September 2021 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Health First | जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता? | मग हे नक्की वाचा

Drinking tea or coffee after meal

मुंबई, १५ सप्टेंबर | काजोलची मोठी बहिण तनिषा मुखर्जीने अलीकडेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून तिने एक कप गरमागरम चहाचा उल्लेख केला आहे. यात ती म्हणते की, मला जेवणानंतर चहा घेणे खूपच आवडते. डेझर्टएवजी चहा मला गोड आहे. परंतु ही सवय चांगली आहे काय? हे जाणून घ्यायला हवे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेता?, मग हे नक्की वाचा – Drinking tea or coffee after meal may cause these diseases :

जेवणानंतर ताबडतोब चहा पिणे अरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. रिसर्चनुसार चहा किंवा कॉफीतील कॅफीन जेवणातील पोषकतत्वांच्या अवशोषणात अडथळा आणते, यासाठी ही सवय बंद केली पाहिजे. याशिवाय इतरही काही कारणे आहेत जी सांगतात की, जेवणानंतर कॅफीन असलेले कोणतेही ड्रिंक पिणे नुकसानकारक आहे. परंतु ही सवय चांगली आहे काय? हे जाणून घ्यायला हवे.

१. आरोग्याचा विचार केल्यास खाण्यानंतर चहा घेणे हे सर्वार्थाने चुकीचे आहे. चहामध्ये कॅफिन असल्याने भोजनानंतर त्याचे सेवन केल्यास रक्तदाब वाढतो. कॅफीन शरिरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्टेरॉइड हार्मोन्स वाढवते. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

२. कॅफिनशिवाय चहात पॉलिफेनोल्स आणि टेन्सिसारखे तत्त्व आढळून येतात. हे भोजनापासून शरीराला मिळणार्या लोहसत्त्वाला अडथळे आणतात. चहाची खूपच तलफ असेल तर त्याऐवजी ग्रीन टीचे सेवन करु शकता.

३. चहापत्तीत ऍसिडिक गुण असल्यामुळे अन्नातील प्रोटीनचा शरीराला पूर्ण लाभ मिळत नाही.

Tea after meal not good for digestion :

४. जेवणानंतर तात्काळ चहा घेतल्यानंतर पचनशक्तीवर परिणाम होतो. जेवणातील पौष्टीक तत्त्वांची गुणवत्ता कमी होते.

५. जेवणानंतर दररोज चहा किंवा कॉफी घेतल्यास ऍनिमिया, डोकेदुखी, भूक न लागणे, हातपाय थंड पडणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Drinking tea or coffee after meal may cause these diseases.

हॅशटॅग्स

#Health(753)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x