2 May 2025 10:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Health First | गायीचे शुद्ध सात्विक तूप आहे आरोग्यास हितकारक । नक्की वाचा

pure and healthy cow ghee

मुंबई ७ एप्रिल : आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेलं तूप अनेकांना आवडत नाही. तुपामुळे वजन वाढत असल्याचा अनेकांचा समज आहे. पण जेवणाची चव वाढवण्यासह शुद्ध तूपाचे अनेक फायदे आहेत. एका संशोधनानुसार, गायीचं तूप शरीरात असे काही घटक, तत्व तयार करतं, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

गायीच्या शुद्ध तुपामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. शुद्ध गायीच्या तुपात एन्टीऑक्सिडेंट, एन्टीबॅक्टेरियल आणि व्हिटॅमिन असतात, जे शरीराला संसर्गापासून Iवाचवतात. हे सर्व तत्व शरीरातील टॉक्सिन पदार्थ अर्थात विषारी द्रव्य बाहेर काढतात.

तुपाचे आरोग्यादायी फायदे –

1. तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास मेंदूच्या नसांना योग्य पोषण मिळते.

2. दूध आणि तूपाचं मिश्रण मेटॅबॉलिझम चांगलं करतं आणि आपल्या शरीरातील ऊर्जा आणि शक्ती वाढवतं. शरीरातील वाईट पदार्थ बाहेर काढून शरीराला डिटॉक्स करण्याचं कामही दूध आणि तूप करतं.

3. तुपाचे काही थेंब नाकात टाकल्याने ऍलर्जी कमी होण्यास मदत होते.

4. नियमित आहारात तुपाचा समावेश केल्यास अथवा झोपताना दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास सौचाला साफ होते. ज्यामुळे मुळव्याधीचा त्रास कमी होतो.

5. तुप गरोदर महिलांसोबत त्यांच्या पोटातील बाळांच्या हाडाचा विकास करण्यातही मदत करतं. बाळाचा मेंदू मजबूत करण्यासाठीही या तुपाची मदत होते.

6. तुप आणि खडीसाखर एकत्र खाल्याने दारु, भांग, गांजाची नशा कमी होण्यास मदत होते.

7. तुपामुळे शरीराला नैसर्गिक वंगण मिळते. शिवाय तुपात ओमॅगा 3 फॅटी असतात ज्यामुळे सांध्याचे कार्य सुधारते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

News English summary: Many people do not like ghee which is very beneficial for health. Many people believe that weight gain is due to ghee. But pure ghee has many benefits, including enhancing the taste of food. According to a research, cow’s ghee produces certain elements in the body, which reduce the risk of cancer.

News English Title: Eat pure cow ghee and see effects news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या