Health First | बिअर पिणं आरोग्यासाठी खरंच लाभदायी आहे? - वाचा सत्य

मुंबई, १३ जुलै | पार्टीचा मूड असेल किंवा शुक्रवारी आरामात विकेंडची मज्जा घेताना सोबतीला बिअरचा ग्लास ठेवणे अनेकांना आवडते. बिअर इतर पेयांच्या तुलनेत कमी अल्कोहोलिक असते. पण बिअरमध्ये कॅलरीज अधिक असू शकतात. त्यामुळे वेटलॉसच्या मिशनवर असणार्या अनेकांना नेमकी किती प्रमाणात बिअर घ्यावी हेदेखील जाणून घ्या. म्हणूनच तुमच्या आवडीच्या बिअरमध्ये किती कॅलरीज असतात हे नक्की जाणून घ्या. अनेकांना बीयरचं सेवन करणं हे नशेचा किंवा मादक पेयांच्या सेवनाचा एक भाग वाटतो. मात्र प्रमाणात बीअरचं सेवन करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. म्हणूनचं कॅलरीच गणित सांभाळून बिअर पिणे या कारणांसाठी फायदेशीर ठरते.
* लाईट बिअरचा एक कॅन – 102.7 cal (1 can = 350ml)
* रेग्युलर बिअरचा एक कॅन – 153.1 cal ((1 can = 350ml)
* बाटलीभर फ्रुट बिअर – 130 cal (1 bottle = 550 ml)
* बाटलीभर Sapporo बिअर – 257 cal ((1 bottle = 550 ml)
तुम्हांला वजन आटोक्यात ठेवायचे असेल तर रेग्युलर बिअरऐवजी लो कॅलरी बिअरची निवड करा. यामुळे तुमचे वजन आटोक्यात राहण्यासाठी मदत होते. बाजारात अनेक लो कॅलरी बिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. Foster’s light किंवा Kingfisher light beer या पर्यायांचा तुम्ही वापर करू शकता.
बिअर पिणं खरंच फायदेशीर असतं का ?
* काही संशोधनानुसार, आठवड्यातून तीनदा आणि प्रमाणात बिअर प्यायल्यास अर्थ्राईटीसचा त्रास कमी करण्यास मदत होते. बिअर प्यायल्याने शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते. परिणामी अर्थ्राईटीसचा त्रास वाढण्यास प्रतिबंध होते.
* एका संशोधनानुसार, नियमित सुमारे 473 मिली (1 pint) बिअर प्यायल्याने हृद्याचे कार्य सुधारते. हृद्याच्या रक्त वाहिन्या अधिक लवचिक बनतात. बिअर प्यायल्यानंतर सुमारे तासाभरातच रक्तपुरवठा सुधारायला मदत होते.
* बिअर प्यायल्याने, मेंदूतील डोपामाईन नामक घटकाला चालना मिळते. यामुळे तुम्ही आनंदी होण्यास मदत होते.
* शिजवलेल्या मांसामधील कॅन्सरला चालना देणारे घटक कमी करण्याची क्षमता बिअरमध्ये असते. त्यामुळे प्रमाणात केलेले बिअरचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हे ‘4’ पदार्थ पुन्हा गरम करून खाणे ठरेल त्रासदायक
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Health benefits of drinking beer in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC