6 October 2022 8:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Airtel 5G Service | आजपासून देशातील या 8 शहरांमध्ये एअरटेल 5G सेवा सुरु, संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या Surya Rashi Parivartan | ज्योतिषशास्त्रानुसार येणारे 11 दिवस या राशींच्या लोकांसाठी वरदानासारखे असतील, सूर्य राशी परिवर्तनाचा परिणाम Trending Video | शिकार पाहिली आणि अजगराने झाडावर वेगाने चढत हल्ल्याची तयारी केली, व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल Penny Stocks | या शेअरने हजारो पटीत परतावा, 3 वर्षांत एक लाखावर 1 कोटी 25 लाखाचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा Horoscope Today | 07 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये इंस्टाग्राम फेम किली पॉलची होणार वाइल्ड कार्ड एण्ट्री, व्हिडीओ व्हायरल Multibagger Stocks | मागील दसऱ्याला या 44 शेअर्समध्ये लोकांनी पैसे गुंतवले, या दसऱ्याला मल्टिबॅगर परतावा मिळाला, स्टॉकची यादी सेव्ह करा
x

Health First | संधिवात आजार आणि उपचार - नक्की वाचा

Osteoarthritis symptoms in Marathi

मुंबई, ०६ ऑगस्ट | संधिवात हा आजार आजकाल जास्त प्रमाणात वयस्कर लोकांमध्ये होताना दिसून येतो . पण या आजारावर अनेक उपाय सुद्धा आहे आणि योग्य वेळी उपचार घेतले तर बरे होण्याजोगे सुद्धा आहे. संधिवात या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे सांधे, गुडघा, कोपरा, नितंब आणि टाचेच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदना आणणारे दाह. या आजारात सांधे आणि त्यांच्या जवळील भागावर प्रभाव पडतो आणि रुग्णाची हालचाल कठीण होते. आता मात्र हा आजार सगळ्या वयोगट होताना दिसून येतो.

आर्थरायटिसच्या सगळ्या प्रकारांमध्ये चार समान लक्षणे असतीलच जसे की वेदना किंवा सूज येणे, सांध्यामध्ये घट्टपणा आणि मऊपणा होणे, नियमित ताप येणे, प्रभावित क्षेत्रात लालपणा येणे इत्यादी. यावरील उपचार जाणून घेणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

सुरुवातीला अस्थिरोगतज्ञ आणि संधिवातयुक्त आर्थरायटिस असल्यास संधिवातशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा आणि विविध योग्य ती औषधे घ्यावी. रोगातील प्रगतशील टप्प्यामधील काही रुग्णांना चालणे आणि खूप तास उभ राहणे यासारख्या दैनंदिन हालचाली करण्यास अडचण येते.

अशा रुग्णांना योग्य आहार, पोहणे यासारखे सल्ले डॉक्टर्स देतात. या उपचारात फिझिओथेरपि हा देखील महत्वाचा पैलू आहे. डॉक्टर वेदना आणि लिगामेंटमधील ताणापासून आराम मिळवण्यासाठी अल्ट्रासॉनिक तरंगांचा सुद्धा सल्ला देतात. अशाप्रकारे योग्य उपचार घेतल्यास हा आजरा नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Osteoarthritis symptoms in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x