26 April 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Health First | बटाटे फ्रीजमध्ये ठेवता? | मग आधी हे दुष्परिणाम वाचा

Why should you not keep potatoes in the fridge

मुंबई, १३ ऑगस्ट | आजच्या काळात फ्रीज ही वस्तू सर्वांकडेच पाहायला मिळते पण त्यात ठेवल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू खाणे हे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहेच असे नाही. बटाटा हा आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो कारण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा हा बटाटा आपण आणताना एक ते दोन किलो आणतो आणि तो खराब होऊ नये किंवा त्याला कोम फुटू नये म्हणून आपण नेहमीच बटाटा फ्रीज मध्ये ठेवत असतो. पण हा बटाटा फ्रीज मध्ये ठेवल्याने नुकसान आपल्याच शरीराचे होते हे तुम्हाला माहीत आहे का?

बटाटे खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवले जातात. मात्र, ही कृती आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते:
* बटाट्यातल्या स्टार्चचे रुपांतर साखरेत होते. हीच साखर आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरते.
* फ्रीजमधील बटाटे खाल्ल्यामुळे कर्करोगासारखी दुर्धर व्याधीही जडू शकते.
* बटाट्यातल्या साखरेचा यातल्याच अमिनो अ‍ॅसिड अ‍ॅस्परॅगनशी संपर्क होऊन अ‍ॅक्राइलामाइड नावाचे घातक रसायन तयार होते. हे रसायन आरोग्यासाठी घातक ठरते.
* फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे शिजवल्यानंतर त्यात अ‍ॅक्राइलामाइड रसायनाची निर्मिती होऊ लागते. हे रसायन पोटात गेल्यानंतर बराच त्रास होऊ शकतो. त्यामुळे बटाटे कोरड्या जागी ठेवायला हवेत.

अ‍ॅक्राइलामाइड हे रसायन स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये आढळते. उच्च तापमानावर शिजवलेल्या स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये या रसायनाची निर्मिती होते. हे रसायन कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Why should you not keep potatoes in the fridge news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x