20 April 2024 4:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Health First | जेवण करताना का बोलू नये? | त्यामागील कारण नक्की वाचा

 We should not talk while eating

मुंबई, २७ ऑगस्ट | आपण बरेचदा आपल्या परिवारात ऐकत असतो की जेवण करताना कोणाशीही न बोलता जेवण करावे. पण या मागचं शास्त्रीय कारण काही जणांना माहीत नसेलही की नेमकं जेवताना बोलणं बंधनकारक का मानलं जातं. तर आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत, की जेवताना न बोलण्याच्या मागचे कारण काय आहे? तर चला पाहूया पुढे..

जेवताना का बोलु नये? – We should not talk while eating :

वास्तविक पाहता जेवणाच्या आधी आणि जेवताना बऱ्याच गोष्टींचं पालन करणं आवश्यक मानलं जात, जसे जेवायच्या आधी हाथ स्वच्छ धुणे, जेवण चावून करणे, जेवण झाल्याबरोबर पाणी न पिणे, आणि जेवताना न बोलणे. जेवताना आपल्या तोंडामध्ये लाळेच प्रमाण वाढण्यात मदत मिळते, ह्या लाळेमुळे शरीरात अन्नपचनाच्या क्रियेस मदत होत असते, आणि जेवताना बोलल्यास आपल्या तोंडातील लाळे ला हवा लागल्याने अन्नपचनाच्या क्रियेस बाधा निर्माण होऊ शकते. सोबतच श्वास घेण्यास अडथळा निर्माण करू शकते तो कसा तर चला जाणून घेऊया.

आपल्या गळ्यातून दोन नलिका जातात, एक नलिका वातावरणातील हवा आपल्या फुफुसांपर्यंत घेऊन जाण्यास मदत करते, आणि दुसरी नलिका आपल्या उदरापर्यंत जाते, या नलिकेद्वारे जेवण घेऊन जाण्याचे कार्य केल्या जात, आपण जेवताना बोलल्यास आपल्या घश्यातील काही कण जर आपल्या स्वास नलिकेत अडकले तर आपल्याला श्वसनास त्रास होऊ शकतो. आणि आपल्याला मृत्यूला सामोरे जावे लागू शकते.

म्हणून आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्तिपासून तर पालकांपर्यंत आपल्याला एकचं गोष्ट सांगितल्या जाते की जेवताना बोलू नये. या लेखाला वाचून आपण आजपासून ठरवू शकता की आता जेवण करताना बोलायचं नाही जेणेकरून आपल्याला येणाऱ्या अडचणींना सामोरे जावं लागणार नाही, काळजीपूर्वक आपला आहार ग्रहण करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: We should not talk while eating.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x