16 December 2024 2:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Rashi Parivartan | 6 जानेवारी 2023 पर्यंतचा काळ या 4 राशींच्या लोकांसाठी उत्तम, मोठी उपलब्धी चालून येऊ शकते

Rashi Parivartan

Rashi Parivartan | ज्योतिषशास्त्रात नवग्रहाचे वर्णन केले आहे. प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे एक विशेष महत्त्व असते. ग्रह राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस राशी परिवर्तन असे म्हणतात. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. ग्रहांचे संक्रमण काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ सिद्ध होते. मंगळ, बुध आणि देवगुरु गुरू यांच्या राशी परिवर्तनाला २० ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. ज्यामुळे पुढील 140 दिवस म्हणजेच 6 जानेवारी 2023 पर्यंत सर्व राशींवर परिणाम होईल. जाणून घ्या मंगळ, बुध आणि देवगुरु गुरू कोणत्या राशींना लाभ होईल.

मिथुन राशी :
ज्योतिष शास्त्रानुसार तीन ग्रहांचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. अशा परिस्थितीत येणारे 140 दिवस तुमच्यासाठी लकी ठरतील. या काळात नोकरी-व्यवसायात प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

तूळ राशी :
तुळ राशीच्या लोकांसाठी आगामी 4 महिने शुभ असतील. या काळात कुटुंबाची साथ मिळेल. कार्यक्षेत्रातील आपल्या कामाचे कौतुक होऊ शकेल. नोकरीधंद्यातील अडथळ्यांपासून मुक्ती मिळेल.

वृश्चिक राशी :
वृश्चिक राशीच्या ग्रहांच्या संक्रमणापासून येणारे 140 दिवस एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. या काळात मान-सन्मान मिळेल. ज्या कामात हात घातलात, त्यात यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.

मीन राशी :
तीन मोठ्या ग्रहांच्या संक्रमणाचा प्रभाव मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. ज्योतिषांच्या मते, या काळात तुमच्या व्यापाऱ्यांना नफा मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या व्यक्तींना यश मिळू शकेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rashi Parivartan effect on few zodiac signs check details 26 August 2022.

हॅशटॅग्स

#Budh Rashi Parivartan(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x