12 December 2024 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

आजचे राशिभविष्य | सोमवार | १६ मार्च २०२०

Astrology, News Latest Updates, Horoscope

मेष – आशा- निराशा मिश्रित भाव राहतील. कौटुंबीक समस्यांमध्ये वाढ होईल. जोडीदाराची साथ लाभेल. कला- संगीतात रुची वाढेल.

वृषभ – मन अशांत राहिल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मनात शांत आणि प्रसन्न भाव राहतील.  मित्रांचे आगमन होऊ शकते.

मिथुन – शांत राहा. रागाचा अतिरेक टाळा. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मुलांच्या तब्येतीला जपा. कला- संगीतात रुची वाढेल.

कर्क – मन अशांत राहिल. कला- संगीतात रुची वाढेल. व्यवसायात कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागेल. कुटुंबाचं सहकार्य लाभेल.

सिंह- मनात निराशा आणि असंतोष खदखदत राहिल. नोकरीत सहकार्य प्राप्त होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. बोलताना संयम ठेवा.

कन्या – मानसिक तणाव जाणवेल. आशा निराशा मिश्रित भाव असतील. कुटुंबात मतभेद होतील. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. कठीण प्रसंगांचा सामना करावा लागेल.

तुळ – आत्मविश्वासात वाढ होईल. मित्रांचं सहकार्य लाभेल. कला- संगीतात रुची वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतील.

वृश्चिक – आशा- निराशा मिश्रीत भाव राहतील. मन अशांत राहिल. रागाचा अतिरेक टाळा. शैक्षणिक क्षेत्रात कठीण प्रसंगांचा सामना करावा लागेल.

धनू – आत्मविश्वास भरपूर जाणवेल. नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. कौटुंबीक समस्यांचा सामना करावा लागेल.

मकर – मानसिक शांती लाभेल. मन अशांत राहिल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. व्यर्थ वाद-विवादापासून स्वत:ला दूर ठेवा. वडिलांचं सहकार्य लाभेल.

कुंभ – बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राग अनावर होईल. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. अनियोजीत खर्चात वाढ होईल.

मीन – मानसिक ताण जाणवेल. कौटुंबीक समस्या मन अस्वस्थ करतील. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. मित्रांचे आगमन होईल.

 

News English Summery:

Aries – Hope – disappointment will remain mixed feelings. Family problems will increase. The partner will benefit. Art- interest in music will increase.

Taurus – The mind is restless. Feeling less confident. The mind will remain calm and happy. Friends may arrive.

Gemini – Be quiet. Avoid the exaggeration of anger. Feeling less confident. Care for the well-being of children. Art- interest in music will increase.

Cancer – The mind is restless. Art- interest in music will increase. Difficult business situations have to be dealt with. Family support will benefit.

Lioness – Disappointment and dissatisfaction remain in my mind The job will receive support. The path to progress will be open. Be patient when speaking.

Virgo – Feels Mental Stress. Hope will be mixed feelings of hopelessness. There will be differences in the family. Feeling less confident. Will have to deal with difficult times.

Bold – confidence will increase. The cooperation of friends will benefit. Art- interest in music will increase. There will be disagreements with seniors at the job site.

Scorpio – hope – disappointment will remain mixed emotions. The mind remains unsettled. Avoid the exaggeration of anger. There are difficult times in the field of education.

Dhanu – Feel a lot of confidence. There is a possibility of a job change. Family issues will have to be dealt with.

Capricorn – Mental peace will come. The mind remains unsettled. Feeling less confident. Keep yourself out of vain debate. Father’s cooperation will be helpful.

Aquarius – Control speaking. Anger will be uncovered. There will be difficulties in the educational work. The unplanned costs will increase.

Pisces – Feeling stress. Family problems will upset the mind. Partner will benefit. Friends will arrive.

 

News English Title: Story todays Astrology Monday 16 march 2020 moon sign horoscope News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x