9 June 2023 6:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

Rashi Trigrahi Yog 2022 | सूर्य राशी परिवर्तनाने त्रिग्रही योग निर्माण, या 4 राशींना 16 डिसेंबरपासून मोठ्या फायद्याचा काळ

Rashi Trigrahi Yog 2022

Rashi Trigrahi Yog 2022 | १६ डिसेंबर रोजी सूर्यदेवता धनु राशीत संचार करतील. या राशीत बुध आणि शुक्र आधीच तयार होत आहेत. धनु राशीत सूर्याचे आगमन झाल्याने या राशीत त्रिग्रही योग तयार होईल. ज्योतिषीय गणितानुसार धनु राशीमध्ये तयार झालेल्या त्रिग्रही योगामुळे अनेक राशींसाठी सकारात्मक परिणाम दिसून येतील. जाणून घ्या 16 डिसेंबरपासून कोणत्या 4 राशींना फायदा होईल.

वृषभ राशी –
वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग शुभ ठरेल. या राशी परिवर्तनामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या बोलण्याने सर्वजण प्रभावित होतील. आर्थिक आघाडीवर तुम्हाला फायदा होईल. धनसंचय करण्यात यशस्वी व्हाल.

तूळ राशी –
धनु राशीत तयार झालेला त्रिग्रही योग तुळ राशीच्या जातकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला लाभ मिळेल. नोकरदार व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

धनु राशी –
धनु राशीच्या व्यक्तींसाठी त्रिग्रही योग शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला सन्मान मिळेल. तुमच्या निर्णयक्षमतेने इतर प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य व कौतुक लाभेल. पदोन्नतीचे योग आहेत.

मीन राशी –
मीन राशीच्या जातकांना या काळात चांगली बातमी मिळू शकते. करिअरच्या दृष्टीने हा काळ खूप शुभ आहे. मात्र, पैशाच्या बाबतीत सावधानता बाळगणे आवश्यक आहे. उधारी किंवा देणे टाळा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rashi Trigrahi Yog 2022 effect on these 4 zodiac signs check details on 13 December 2022.

हॅशटॅग्स

#Shukra and Surya Gochar December(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x