22 September 2023 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर? Reliance Share Price | हमखास फायद्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये मोठी घसरण, शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची योग्य संधी?
x

Penny Stock | मार्ग श्रीमंतीचा! या 7 रुपयांच्या शेअरने 1 लाख रुपयावर 1.42 कोटी रुपये परतावा दिला, आता खरेदी करावा का?

Penny Stock

Penny Stock | शेअर बाजारात जे लोक दीर्घ काळासाठी गुंतवणूक करतात, तेच लोक प्रचंड नफा कमावतात. असे काही शेअर्स आहेत, जे दीर्घ काळात मजबूत परतावा कमावून देतात. रॅडिको खेतान कंपनीच्या शेअर्सनी दीर्घ काळात आपल्या शेअरहोल्डर्सला अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे. यामुळेच दीर्घ काळासाठी ज्या लोकांनी हे स्टॉक होल्ड केले होते, हे आता श्रीमंत झाले आहेत. मागील दोन दशकात रॅडिको खेतान कंपनीच्या शेअरची किंमत 14,100 टक्क्यांनी वधारली आहे. असा जबरदस्त परतावा देणाऱ्या कंपनीची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

कंपनीच्या शेअर्सचा इतिहास :
गेल्या एका महिन्यात रैडिको खेतान कंपनीच्या शेअरची किंमत 1000 रुपये वरून 1087 रुपयेवर गेली आहे. म्हणजेच रैडिको खेतान कंपनीच्या शेअर्सने अवघ्या एका महिन्यात FD पेक्षा जास्त म्हणजेच 8.7 टक्क्यांचा जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. दुसरीकडे मागील 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदाराना 37 टक्के परतावा मिळाला आहे. 2022 या वर्षात Radico खेतान कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. म्हणजेच या वर्षी सुरुवातीच्या घसरणीनंतर Radico Khetan कंपनीच्या शेअरमध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे.

शेअरची कामगिरी :
Radico Khetan कंपनीच्या शेअर्सची मागील 5 वर्षांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या कंपनीच्या शेअर्सची किंमत 300 टक्क्यांनी वधारली आहे. यादरम्यान रॅडिको खेतान कंपनीच्या शेअर्सची किंमत 270 रुपये वरून 1087 रुपयेवर पोहोचली आहे. त्याच वेळी 10 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांनी आतापर्यंत 650 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावला आहे. 20 वर्षापूर्वी या कंपनीच्या एका शेअरची किंमत 7.62 रुपये पर्यंत खाली आली होती, मात्र स्टॉक मध्ये नंतर सुधारणा पाहायला मिळाली. आणि ज्या लोकांनी पडझडीच्या काळात स्टॉकमध्ये पैसे लावले होते, ते सध्या करोडपती झाले आहेत.

गुंतवणूकदार करोडपती झाले :
रॅडिको खेतान कंपनीच्या शेअर्सवर ज्या लोकांनी एका महिन्यापूर्वी 1 लाख रुपयांची पैज लावली होती, त्यांना 8000 रुपये परतावा मिळाला आहे. त्याच वेळी सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावणाऱ्या लोकांना 1.37 लाख रुपये नफा मिळाला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 7.5 लाख रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे 20 वर्षांपूर्वी जेव्हा या कंपनीचे शेअर्स 7.65 रुपयांवर ट्रेड करत होते , तेव्हा ज्या लोकांनी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1.42 कोटी रुपये पर्यंत वाढले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Radico Khetan Share price has increased in past few years check details on 13 December 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(186)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x