12 December 2024 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

BHEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, रॉकेट स्पीडने कमाई होणार, संधी सोडू नका - NSE: BHEL

BHEL Share Price

BHEL Share Price | शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 0.14 टक्के घसरून 253.85 रुपयांवर पोहोचला होता. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी (NSE: BHEL) शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 335.35 रुपये होती, तर 52 आठवड्यांची निच्चांकी किंमत 113.50 रुपये होती. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश)

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचा ४५ टक्क्यांपर्यंत ग्रोथ अपेक्षित आहे. त्यामुळे तज्ज्ञ या कंपनीबाबत सकारात्मक आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत असल्याने आगामी काळात हा शेअर फायद्याचा ठरेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

तज्ज्ञांनी काय म्हटले?
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने म्हटले की, ‘अलीकडेच L&T कंपनीने NTPC कंपनीच्या बल्क टेंडरसाठी सर्वात कमी बोली लावून औष्णिक व्यवसायात पुन्हा प्रवेश केला आहे. तज्ज्ञांनी उभे सांगितले की, L&T कंपनीची बोली BHEL कंपनीच्या तुलनेत थोडी कमी होती. परंतु, बाजारात मोठी संधी असून BHEL कंपनीला चांगल्या मार्जिनवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला आर्थिक वर्ष 2025 मध्ये 10 गिगावॅट प्रकल्पांसाठी 35,100 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या सक्रिय निविदा आणि प्रकल्पांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे भविष्यात मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतील, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अँटिक स्टॉक ब्रोकिंग ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
अँटिक स्टॉक ब्रोकिंग ब्रोकरेज फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ३५२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्म – ‘SELL’ रेटिंग
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी १०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे हा शेअर ६० टक्क्यांपर्यंत घसरेल असा अंदाज कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.

तज्ज्ञांच्या मते चांगल्या ऑर्डरबुक आणि ऑपरेटिंग प्रॉफिटमुळे पुढील काळात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तज्ज्ञांच्या मते, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना भविष्यात मोठा परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BHEL Share Price 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x