28 September 2022 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Aishwarya Rai Video | मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट?, एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल Vivo X Fold Plus | जबरदस्त डिस्प्लेसह विवो X Fold Plus स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या Navi Mutual Fund | होय हे खरं आहे, अवघ्या 10 रुपयांपासून या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा, लाखोमध्ये परतावा मिळवा Mobile Safety | तुम्हाला प्रवासादरम्यान मोबाइल चोरीला जाण्याची भीती आहे?, इथे ऑनलाईन नोंदणी करा, टेन्शन मुक्त व्हा Property Buying | घरांच्या किंमती लवकरच वाढणार, प्रॉपर्टी खरेदीची हीच योग्य वेळ, ही आकडेवारी जाणून घ्या Xiaomi CIVI 2 Smartphone | शाओमीने आपला नवा स्मार्टफोन CIVI 2 लाँच केला, तगडे फिचर्स आणि बरंच काही मिळणार
x

Ratna Jyotish | आर्थिक तंगीत अडकलेल्यांना अर्थसंपन्न करेल हे शुभं रत्न, आर्थिक भरभराटीसाठी फायदेशीर

Ratna Jyotish

Ratna Jyotish | ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार नीलम रत्न व्यक्तीला गरिबीतून राजा बनवू शकते. हे रत्न शनिदेवाला समर्पित आहे. हे रत्न सगळेच घालू शकत नाहीत. हे रत्न आर्थिक तंगीतील व्यक्तीला श्रीमंत बनवत असलं तरी ते चुकीच्या पद्धतीने परिधान केल्यास कंगाल सुद्धा बनवू शकते. ज्योतिषीय गणनेनुसार नीलम रत्न धारण करण्यापूर्वी तुमच्या कुंडलीचा विचार करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया नीलम रत्नाबद्दल सर्वकाही. तसेच नीलम तुमच्यासाठी शुभ आहे की नाही हे कसे ओळखावे ते देखील सांगत आहोत.

नीलम रत्नाचे फायदे :
* ज्यांच्यासाठी नीलम शुभ आहे, त्यांना त्याचा तत्काळ आर्थिक लाभ दिसू लागतो.
* आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
* पैसा- नफा सुरू होतो.
* नोकरी आणि व्यवसायात वेगाने प्रगती होते.

कुंडलीचा विचार न करता चुकीच्या पद्धतीने परिधान केल्यास :
* नीलमणी प्रत्येकाला शुभ परिणाम देत नाही. ज्या लोकांसाठी हे शुभ नाही त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
* धनहानी होऊ शकते.
* मोठा अपघात होऊ शकतो.

नीलम रत्न तुमच्यासाठी शुभ आहे की नाही हे कसे ओळखावे :
१. नीलमणी रत्न घालण्यापूर्वी उशीखाली ठेवून झोपावे. जर तुम्हाला रात्री कोणतीही वाईट स्वप्ने पडत नसतील आणि गाढ झोपही चांगली येत असेल तर याचा अर्थ असा होतो की हे रत्न तुमच्यासाठी शुभ आहे.
२. जर तुम्हाला चांगली आणि गाढ झोप येत नसेल तर हे रत्न धारण करू नका.
३. रत्न धारण केल्यानंतर अशुभ घटना घडल्यास हे रत्न ताबडतोब काढून टाका.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ratna Jyotish benefits of blue sapphire Neelam Ratna check details 13 August 2022.

हॅशटॅग्स

#Gemstone Astrology(5)#Ratna Jyotish(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x