19 January 2025 4:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

सोमय्यांनी नौदल सैनिकांच्या नावाने लोकांकडून पावतीशिवाय करोडोची कॅश जमा केली | आता म्हणतात पुरावे द्या

INS Vikrant

मुंबई, 07 एप्रिल | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या याच आरोपांनंतर काल (6 एप्रिल) रात्री उशिरा किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्यांविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी बबन भोसले यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली आणि सोमय्यांविरोधात तक्रार देण्यात आली.

A case has been registered against Kirit Somaiya and his son Neil Somaiya at Mumbai’s Trombay Police Station late last night (April 6). The case has been registered by the police under sections 420, 406 and 34 :

लोकांना पावती न देता निधी जमा केला..आता प्रशांवर भडकून पुरावे द्या म्हणतात :
आज किरीट सोमय्या यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला. विक्रांतसाठी जमा केलेला पैसा गेला कुठे असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर सोमय्या गडबडले. सोमय्यांनी दादा… दादा… म्हणंत मूळ विषयाला बगल देत पत्रकारांनाच भलत्याच विषयावर उत्तरं देऊ लागले. त्यानंतर पुन्हा पत्रकारांनी सोमय्यांना तोच प्रश्न विचारला. यावेळी मात्र सोमय्यांचा पारा चांगलाच चढला. मी पैसा किती जमा केला आणि तो कुठे गेला याचं उत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीच दिलं आहे.

लोकांना पावती न देता कॅशमध्ये पैसे घेतले… आता राऊतांकडून पुराव्याची मागणी :
आता मला गुन्हेगार केलं आहे. त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय कसं करणार. आता उद्धव ठाकरेंनी सांगावं, तू खूप बोलतोय म्हणून मी तुझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं. विक्रांतला आता 10 वर्ष झाले. राऊतांनी आरोप केला म्हणून प्रश्न उपस्थित झाला. आता चर्चा त्यांच्या आरोपाची आहे. आरोप का आला? कारण त्यांची प्रॉपर्टी जप्त केली. संजय राऊतांनी ही कंप्लेंट केली. संजय राऊत हे शिवसेना पार्लामेंट्री कमिटीचे सदस्य आहे, संजय राऊतांनी डॉक्युमेंट द्यावे, नंतर बोलावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.

सोमैय्यांची ती जुनी पत्रकार परिषद :

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP leader Kirit Somaiya collection donations from public to save INS Vikrant converted as scam.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x