10 May 2025 8:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांच्या १४ मालमत्तांवर सीबीआयच्या धाडी

CBI Raids, Congress DK Shivakumar, Corruption Case

नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर : काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या १५ पेक्षा अधिक मालमत्तांवर सीबीआयनं आज छापेमारी केली. शिवकुमार यांच्यावर करण्यात आलेल्या एका भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली. शिवकुमार यांच्या कर्नाटकासह मुंबई, दिल्ली येथील मालमत्तांवर सीबीआयनं धाडी टाकल्या. यात बंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के. सुरेश यांच्या घरांचीही सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात आली.

त्यामध्ये, बंगळुरु येथील जुने निवास्थान डोड्डालहल्ली, कनकपुरा आणि सदाशिव नगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. याप्रकरणी काँग्रेसने नाराजी व्यक्त करत, मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटर करुन, मोदी आणि येदीयुरप्पा सरकारकडून काँग्रेसला भीती दाखविण्याचा प्रयत्न सीबीआयद्वारे करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सीबीआयला येदीयुरप्पा सरकारच्या भ्रष्टाचाराचा तपास करायला हवा, पण ‘रेड राज’ या कपटनितीद्वारे त्यांचं काम चालतंय, असेही सुरजेवाला यांनी म्हटलंय.

 

News English Summary: The Central Bureau of Investigation (CBI) on Monday conducted simultaneous raids at multiple locations across the country, including residences as well as business establishments, connected with Karnataka Congress leader DK Shivakumar and his brother DK Suresh in alleged a corruption case, officials said.

News English Title: CBI Raids Congress DK Shivakumar 14 Locations Corruption Case Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या