1 May 2025 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC
x

अरे देवा! त्यांचे गुडघे दिसत आहेत | फाटक्या जीन्सबद्दलच्या वक्तव्यावरुन प्रियांका गांधीच ट्विट

Congress leader Priyanka Gandhi, PM Narendra Modi, RSS shorts

नवी दिल्ली, १९ मार्च: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावरुन सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात असतानाच काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनींही या वादामध्ये उडी घेतली आहे. प्रियंका गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो पोस्ट करत यांचेही गुडघे दिसत आहेत असा टोला लगावला आहे.

प्रियंका गांधींनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे आरएसएसच्या जुन्या पोशाखात दिसून येत आहेत. त्यामध्ये, या सर्वच नेत्यांनी खाकी हाफ चड्डी परिधान केली आहे. प्रियंका यांनी या फोटोसह कॅप्शनही दिले आहे. ‘अरे देवा… यांचे गुडघे दिसत आहेत की…’, असे प्रियंका गांधींनी म्हटलंय.

 

News English Summary: Congress secretary Priyanka Gandhi has also jumped into the fray. Priyanka Gandhi has also posted photos of senior BJP leaders participating in the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) program.

News English Title: Congress leader Priyanka Gandhi responds sharing photo PM Narendra Modi shorts news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PriyankaGandhi(17)#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या