12 December 2024 9:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Health First | भेंडीची भाजी खाल्यानंतर ‘या’ दोन गोष्टी खाणे टाळा

Okra Bhindi, Bhindi vegetables, health article

मुंबई, १८ मार्च: आपल्या दररोजच्या या जीवनामध्ये असणाऱ्या दररोजच्या भाज्यामध्ये महत्वाची भाजी असणारी भाजी म्हणजे भेंडीची भाजी आहे. बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी आवडते. आणि लोक भेंडीची भाजी मजेत खातात. तसेच भेंडी ही महत्वाच्या भाज्यापैकी एक भाजी आहे.भेंडीची भाजी आपल्याला अनेक प्रकारे तयार करता येते.

भेंडीमध्ये विटॅमीन सी, विटॅमीन ए, फायबर, पोलेट, कॅल्शियम, मॅग्निशिअम असे महत्वाचे पौष्टिक तत्व आणि घटक मोठ्या प्रमाणात असतात. आणि ते आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप जरुरीचे आहे. भेंडीची भाजी एवढी महत्वाची असून सुद्धा भेंडी खाल्ल्या नंतर या दोन गोष्टीचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते.

कारल्याची भाजी:
भेंडीच्या भाजीचे सेवन केल्यानंतर कारल्याची भाजी खाल्यास पोटात घातक विष हे तयार होऊ शकते. ज्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि आपण आजारी पडू शकतो. भेंडीनंतर कारले खाणे हे हानीकारक आहे.

मुळा:
भेंडीच्या भाजीचे सेवन केल्यानंतर मुळा खाणे हे देखिल आपल्या शरीरासाठी घातक आहे. भेंडीनंतर मुळा खाल्याने त्वचाच्या संबंधित रोग आपल्याला जडू शकतात. चेहऱ्यावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे भेंडीसोबत किंवा भेंडीची भाजी खाल्यानंतर मुळा खाणे शरीरीसाठी घातक ठरू शकते.

 

News English Summary: Okra is one of the most important vegetables in our daily life. Many people like okra. And people enjoy eating okra. Okra is also one of the important vegetables. Okra can be prepared in many ways.

News English Title: Never eat these things after eating Okra Bhindi vegetables health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x