Special Recipe | नक्की ट्राय करा 'कुल्हडवाली खीर'

मुंबई, १५ फेब्रुवारी: पुरणपोळी आणि कटाच्या आमटीशिवाय मराठी सण उत्सव अपूर्णच नाही का? मात्र तुम्हाला यापेक्षाही काही वेगळं तयार करून पाहायचं असेल तर तुम्ही ‘कुल्हडवाली खीर’ नक्की तयार करुन पाहू शकता. कुल्हड म्हणजेच मातीपासून तयार केलेला पेला. यात ठेवलेल्या खिरीची चवही काहीशी वेगळी आणि स्वादिष्ट असते. चला तर पाहू ‘कुल्हडवाली खीर’ची पाककृती
साहित्य:
- मातीचे कुल्हड
- १ लीटर दूध
- दीड कप तांदूळ
- ४ टी स्पून सुका मेवा
- अर्धा चमचा केसर
- साखर
- लहान चमचा वेलची पावडर
पाककृती:
- कुल्हड पाण्यात भिजवून एका बाजूला ठेवून द्या. तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून घ्या.
- एका भांड्यात दूध उकळत ठेवा. दूध उकळू लागलं की त्यात तांदूळ घाला. मंद आचेवर दूधात तांदूळ शिजवून घ्या. त्यात साखरही टाका.
- हे मिश्रण चमच्यानं चांगलं ढवळून घ्या. त्यानंतर यात ड्राय फ्रूट्स घाला. पाच मिनटं मिश्रण चांगलं परतून घ्या. त्यात केसर आणि वेलची पावडर टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.
- हे मिश्रण थंड झालं की कुल्हडमध्ये भरा आणि काही वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या. ड्राय फ्रूट्स घालून सर्व्ह करा.
News English Summary: Isn’t Marathi festival incomplete without Puranpoli and Kata Amti? But if you want to try something different than this, you can definitely try ‘Kulhadwali Kheer’. An ax is a glass made of clay. The taste of Khiri in it is somewhat different and delicious. Let’s see the recipe of ‘Kulhadwali Kheer’.
News English Title: Special recipe of Kulhadwali Kheer for festivals news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Gold and Silver Price | सोन्या-चांदीची चमक वाढली | पाहा आजचा मुंबई आणि इतर शहरातील दर
-
Prudent Corporate Advisory IPO | प्रूडेंट कॉर्पोरेट अॅडव्हायजरी शेअरची लिस्टिंग प्रथम जोमात नंतर कोमात
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Paytm Share Price | पेटीएमचा तोटा 762 कोटीवर पोहोचला | शेअर्सची किंमत अजून कोसळणार?
-
Aadhaar Card Photo | आधार कार्डचा फोटो बदलायचा की अपडेट करायचा आहे? | जाणून घ्या प्रक्रिया
-
Multibagger Stock | 33 दिवसात 164 टक्के परतवा देणारा हा जबरदस्त शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय