3 May 2024 6:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कोरोना रुग्ण संख्येत भारत आता जगात सातव्या क्रमांकावर

Covid 19, India

नवी दिल्ली, ३१: जगभरातील दोनहून अधिक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत फ्रान्सला मागे टाकून भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे आता चिंता अधिकच वाढली आहे.

रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. तर फ्रान्समध्ये कोरोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकले असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दरम्यान, या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेतील जवळपास १८ लाख जणांना कोरोनाने ग्रासले आहे. अमेरिकेनंतर या यादीत ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचे पाच लाख तर रशियात चार लाख रुग्ण आहेत.

 

News English Summary: Corona has caused havoc in more than two countries around the world. The Corona situation in India is getting worse by the day. India has overtaken France to become the seventh most hit country in the world by Corona. So now the anxiety has increased.

News English Title: India has overtaken France to become the seventh most hit country in the world by Corona News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x