6 December 2024 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON Electricity Bill | विज बिलावर सरकारकडून 100% सबसिडी; काय आहे विज बिलमाफी 2025 योजना, सविस्तर जाणून घ्या
x

अल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला

Al Qaeda, operatives, arrested NIA team, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) शनिवारी सकाळी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली. एनआयएनं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथील अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान दहशतवादी संघटना अल कायदाशी निगडीत असलेल्या ९ दहशतवाद्यांना अटक करम्यात आली. एनआयएनं पश्चिम बंगालमधून सहा तर केरळमधून तीन जणांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा, मोठा घातपात घडवण्याचा अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या कट होता. मात्र एनआयने कारवाई करत त्यांच्या हा कट उधळून लावला आहे. अटक करण्यात आलेले सर्व दहशतवादी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अल-कायद्याशी संबंधित असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. तसेच अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून डिजिटल डिव्हाईस आणि महत्त्वाच्या कागदपत्रांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

 

News English Summary: The National Investigation Agency (NIA) said on Saturday nine al Qaeda terrorists planning attacks in several places in the country, including the National Capital Region (NCR), were arrested after simultaneous raids in locations in Kerala and West Bengal, officials said on Saturday.

News English Title: Nine Al Qaeda operatives arrested NIA team raids conducted multiple locations Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#NIA(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x