13 December 2024 10:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

मोदीजी! सोशल मीडियावरील खेळ बंद करा; देशातील महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्या: राहुल गांधी

PM Narendra Modi, Congress Leader Rahul Gandhi, Social Media Exit

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार नाहीत. तर 8 मार्चपासून महिलांना मोदींचं ट्वीटर अकाऊंट चालण्यासाठी देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ट्वीट करत मोदींनी यासंबंधी माहिती दिली आहे. खरंतर आपण सगळे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार असल्याचं ट्वीट मोदींनी सोमवारी केलं होतं. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता मोदींनी खुलासा केला आहे.

#SheInspiresUs असा हॅशटॅग मोदींनी ट्विट केला आहे. ८ मार्च म्हणजेच रविवारी महिला दिनाच्या दिवशी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करायला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया सोडणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.

यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य करत, बंद करा तुमचा सोशल मीडियावरील खेळ, असे म्हटले. देशातील महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्या. भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करतोय, सध्या देशापुढे कोरोना व्हायरसचं सर्वात मोठं संकट आहे, त्यावर उपाय करण्याचं बघा, असे म्हणत राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले. तसेच, चीनच्या प्रधानमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला व्हिडीओही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

 

News English Summery: Prime Minister Narendra Modi will not leave this social media account. On March 8, Modi has announced that he will give Modi a Twitter account to run. Modi has tweeted about this. In fact, Modi tweeted on Monday that he would be leaving all social media accounts. Many discussions were drawn from it. Modi has now revealed. Modi has tweeted the hashtag #SheInspiresUs. Prime Minister Narendra Modi has announced to allow women to handle all their social media accounts on Sunday, March 8th. Therefore, it is clear that Prime Minister Narendra Modi will not leave social media.

 

Web News Title: Story Congress Leader Rahul Gandhi after Modis tweet about social media exit.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x