अमृता फडणवीस आता आयुष्य बदलणारा छोटा निर्णय घेणार का? उतावळेपणा नडल्याची चर्चा
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार नाहीत. तर 8 मार्चपासून महिलांना मोदींचं ट्वीटर अकाऊंट चालण्यासाठी देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ट्वीट करत मोदींनी यासंबंधी माहिती दिली आहे. खरंतर आपण सगळे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार असल्याचं ट्वीट मोदींनी सोमवारी केलं होतं. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता मोदींनी खुलासा केला आहे.
मात्र मोदींनी समाज माध्यमांवरून बाहेर पडणार असल्याचे संकेत देताच उतावळेपणाने ट्विट करणाऱ्या अमृता फडणवीस मात्र तोंडघशी पडल्याने समाज माध्यमांवर त्यांची खिल्ली उडवणं सुरु झालं आहे. मोदींनी ट्विट करताच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अमृता फडणवीस यांनीही सोशल मीडियाला रामराम करण्याचे संकेत दिले होता.
काय म्हटलं होतं अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये?
कधी कधी लहानसे निर्णयही आपलं आयुष्य बदलणारे ठरतात. मी माझ्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवेन या आशयाचं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं आणि सोशल मीडियाला रामराम करण्यचे संकेत त्यांनीही दिले होते.
Sometimes it’s the smallest decision that can change our life forever ! I will follow the path of my leader !! https://t.co/D7l1iZcosS
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 2, 2020
News English Summery: Prime Minister Narendra Modi will not leave this social media account. On March 8, Modi has announced that he will give Modi a Twitter account to run. Modi has tweeted about this. In fact, Modi tweeted on Monday that he would be leaving all social media accounts. Many discussions were drawn from it. Modi has now revealed. However, Amrita Fadnavis, who has been tweeting hilariously, has started to mock her on social media as soon as Modi signs out that he is leaving the media. Amrita Fadnavis, who followed in his footsteps as Modi tweeted, had also hinted on social media to do a ram.
Web News Title: Story Amruta Fadnavis reaction after PM Narendra Modi twit regarding Social Media exit.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News