13 December 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
x

कार्यक्रम दिव्यांगांचा आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या संवादात 'पाय तोडण्याची' भाषा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दिव्यांगांच्या कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी एका व्यक्तीसोबत संवादादरम्यान थेट ‘पाय तोडण्याची’ भाषा वापरल्याने सर्वच उपस्थितांना धक्का बसला. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा विवादित भाष्य केल्यामुळे प्रसार माध्यमांनी त्यांना धारेवर धरलं होत.

पश्चिम बंगालमधील दिव्यांगांच्या कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या हस्ते दिव्यांगांना व्हीलचेअर तसंच अन्य साहित्य वाटप होणार होत. तेव्हा उपस्थितांशी संवाद साधण्यासाठी उभे राहिले असता, त्यांनी समूहातील एका व्यक्तीला बाजूला उभं राहण्याच्या सूचना देताना हे विधान केलं आहे.

या कार्यक्रमादरम्यान ते संवाद साधत असताना उपस्थितांमधील एक व्यक्ती सतत हालचाल करत होता. त्याच्या सततच्या हालचाली करण्यावर नाराजी व्यक्त करत केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी भर कार्यक्रमात त्याला चक्क ‘पाय तोडण्याची’ धमकी दिली. असं असाल तरी बेताल आणि वादग्रस्त विधाने करण्याची बाबुल सुप्रियो यांची ही पहिलीच वेळ नाहीय. आधी सुद्धा त्यांनी अनेकदा आक्षेपार्ह विधान केल्यानं चर्चेत राहिले आहेत.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x