22 September 2019 2:11 PM
अँप डाउनलोड

#कुंभमेळा: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात आग, योगी सरकारचे ढसाळ नियोजन सिद्ध

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात आज आग लागली आहे. दम्यान, उद्यापासून येथे कुंभमेळ्यास सुरुवात होत असून, आज इथल्या ढसाळ नियोजनातून सरकारी अनास्था आणि सुरक्षेबाबत योजलेले उपाय समोर आले आहेत.

कुंभमेळ्यातील दिगंबर आराखड्यामध्ये तंबूंना प्रचंड मोठी आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. तंबूमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Yogi Government(15)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या