महत्वाच्या बातम्या
-
Start Own Business | हा व्यवसाय सुरू करा, दरमहा लाख रुपये कमवा | सरकारी अनुदान
जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. प्रदूषणामुळे बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला देखील फायदेशीर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. आपण डिस्पोजेबल पेपर कपचा व्यवसाय (Start Own Business) सुरू करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price | सोन्याच्या भावात मोठी घसरण | सोने खरेदीसाठी योग्य संधी | काय आहेत नवे दर
सोन्याची किंमत गेल्या अनेक महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी (Gold Price) ही योग्य संधी असल्याचे अनेक जाणकार सांगत आहेत. मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात पुन्हा एकदा घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.19 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर चांदीचा दरही 0.45 टक्क्यांनी घसरला.
2 वर्षांपूर्वी -
Indian Musical Instruments for Horns | देशातील गाड्यांचे हॉर्न आणि सायरनचा आवाज बदलणार | कायदाच होणार
भारतातील गाड्यांचे हॉर्न आणि सायरनचा आवाज बदलू शकतो. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नाशिकमध्ये ही माहिती दिली. ते म्हणाले की, असा कायदा आणण्याची त्यांची (Indian Musical Instruments for Horns) योजना आहे, ज्या अंतर्गत वाहनांच्या हॉर्नमध्ये फक्त भारतीय वाद्यांचा आवाज वापरता येईल. याशिवाय रुग्णवाहिका आणि पोलीस वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सायरनचाही विचार केला जात आहे. ऑल इंडिया रेडिओवर वाजवल्या जाणाऱ्या ट्यूनमध्ये त्यांचे रूपांतर करण्याचा विचार करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | आज चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग झाले अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100'च्या पार
भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज दिल्लीत डिझेलच्या दरात 30 पैशांनी आणि पेट्रोलच्या दरात 25 पैशांनी वाढ (Petrol Diesel Price) केली आहे. यानंतर येथे पेट्रोल 102.70 रुपये आणि डिझेल 91.13 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Pandora Papers Exposed | त्या 4 बड्या भारतीय व्यक्तींच्या परदेशी संपत्तीची चौकशी होणार
करदात्या देशांत छुपी मालमत्ता घेण्याच्या पडताळणीशी संबंधित दस्तऐवजांमध्ये ३०० भारतीयांची नावे आहेत. यात व्यापारी, ४ नेते आणि इतरांचा समावेश आहे. तथापि, सध्या काही (Pandora Papers Exposed) नावेच समोर आली आहेत. ही अशी गुंतवणूक आहे, जिची माहिती सरकारी संस्थांना दिली गेली नाही. दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) म्हटले की, विविध संस्था याप्रकरणी चौकशी करतील. यात ईडी, आरबीआय, आयकर विभाग आणि एफआययू यांचा समावेश आहे. सरकार यासंबंधीची माहिती विदेशातून मिळवण्यासाठी पावले उचलेल.
2 वर्षांपूर्वी -
Inflation CNG PNG Price Hike | महागाई अजून वाढणार | PNG आणि CNG'च्या दरांतही वाढ
नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) किमतीत केंद्र सरकारने 62 टक्के वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेडनेही पीएनजी आणि सीएनजीच्या दरांत अनुक्रमे प्रतिएकक व प्रति किलो दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 51.98 रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची (Inflation CNG PNG Price Hike) शक्यता आहे. तर पीएनजीचा दर प्रति घनमीटर 49.40 रुपये इतका आहे.
2 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident Video | आंदोलक शेतकऱ्यांना जीपने असे चिरडले | भाजपविरोधात देशभर संताप
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यामुळे (Lakhimpur Kheri Incident Video) देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शेतकऱ्यांसह विरोधकांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे पुत्र आशिष यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली. मात्र, मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधकांनी भाजपा सरकारला लक्ष्य केले.
2 वर्षांपूर्वी -
Whatsapp Facebook Instagram Reconnect | व्हॉट्सॲप, FB, इन्स्टाग्राम 6 तासानंतर सुरू
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्म संपूर्ण जगभर सुमारे एक तास बंद (Whatsapp Facebook Instagram Reconnect) राहिले, ज्यामुळे कोट्यवधी युजर्सला समस्यांना सामोरे जावे लागले. सोमवारी रात्री 9.15 च्या सुमारास ही समस्या समोर आली. यानंतर लोकांनी लगेच ट्विटरवर प्रतिक्रिया देणे सुरू केले. या आउटेजचा परिणाम अमेरिकन बाजारातील फेसबुकच्या शेअर्सवरही दिसून आला आणि कंपनीचे शेअर्स 6%ने कमी झाले. फेसबुकचे जगभरात 2.85 अब्ज मासिक सक्रिय युजर्स आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Spiritual Tips | सूर्यास्तानंतर ही 5 कामे बिलकूल करू नका | अन्यथा होईल मोठं नुकसान
आपल्या दिवसाची सुरूवात सुर्योदय आणि संध्याकाळची सुरूवात सूर्यास्तानंतर होते. जर तुमच्या घरात वृद्ध व्यक्ती असतील तर ते सांगतात की सूर्यास्तानंतर काही कामे बिलकूल करू (Spiritual Tips) नका. त्यांच्या बोलण्यामागे काही कारणं असतात. सूर्यास्तानंतर काही कामे करणं अशुभ मानलं जातं. आपल्या रोजच्या जीवनातील अशी 5 कामे आहेत जी सूर्यास्तानंतर करू नये. शिवाय या 5 कामांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
2 वर्षांपूर्वी -
State Bank of India Recruitment 2021 | SBI मध्ये 2056 प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांची भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया भर्ती 2021. एसबीआय भरती 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी (State Bank of India Recruitment 2021) केली आहे आणि 2056 प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय पीओ भरती 2021 साठी 25 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
POCO C31 Smartphone | POCO C31 स्मार्टफोनची खास बात
प्रसिद्ध स्मार्टफोन बनवणारी कंपनी POCO’ने आपला नवीन स्मार्टफोन अनेक सुविधांनी सज्ज केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन POCO C31 स्मार्टफोन (POCO C31 Smartphone) आहे. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. POCO च्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रसिद्ध ‘केलेल्या पोस्टद्वारे ही माहिती प्राप्त झाली होती. हा फोन खूप विविध वैशिष्ठांनी संपन्न असेल असा दावा कंपनीने केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनबद्दल सविस्तर
2 वर्षांपूर्वी -
Aryan Khan NCB Custody Extended | आर्यन खानच्या कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ
केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली होती. यानंतर कालच आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज आर्यनसह इतर सात आरोपींना (Aryan Khan NCB Custody Extended) मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
2 वर्षांपूर्वी -
Stock Market Investment | ‘या’ कंपन्यांत गुंतवणूक करा | 3-4 वर्षांत सेन्सेक्स 1 लाखाचा टप्पा ओलांडणार
या आठवड्यात शेअर बाजारावर दबाव दिसून येत आहे. 60 हजारांची पातळी ओलांडल्यानंतर गेल्या चार सत्रांमध्ये सातत्याने घसरण होत होती. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ऑक्टोबर महिन्यात सुधारणेला वाव आहे आणि 5-10 टक्क्यांपर्यंत घसरण शक्य आहे. या आधारावर जास्तीत जास्त 6000 अंक म्हणजेच सेन्सेक्स 54000-55000 अंकांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यापलीकडचा परिणाम ही एक गंभीर बाब असेल आणि त्यानंतरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल.
2 वर्षांपूर्वी -
Elon Musk's Starlink Plans | भारतात हायस्पीड इंटरनेट मिळणार | 2022 पासून स्टारलिंक सेवा
जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील स्टारलिंक ही उपग्रह कंपनी पुढील वर्षी डिसेंबरपासून भारतात ब्रॉडबँड सेवा (Elon Musk’s Starlink Plans) सुरू करू शकते. इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी कंपनी देशातील दहा ग्रामीण लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करेल. ग्रामीण भागातील बदलत्या जीवनात ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे महत्त्व यासंदर्भात कंपनी संसद सदस्य, मंत्री आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करेल.
2 वर्षांपूर्वी -
MP Varun Gandhi Leaving BJP? | खा. वरुण गांधी भाजप सोडणार? | ट्विटरवरून भाजपचं नाव हटवलं
योगी सरकारला खरमरीत पत्रं लिहिल्यानंतर वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजप हा शब्द हटवला आहे. त्यामुळे वेगवेगळे कयास वर्तवले (MP Varun Gandhi Leaving BJP) जात आहेत. वरुण गांधी भाजप सोडणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये वरुण यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. शिवाय भाजप पक्षातही त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते अडगळीत पडल्याची भावना त्यांना सतावत असावी.
2 वर्षांपूर्वी -
NCB Drug Raids | लोकांना BYJU शिक्षणाचे धडे अन मुलाला सेक्स कर, ड्रग घे असे धडे | शाहरुखची ब्रँड व्हॅल्यू धोक्यात
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB Drug Raids) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून त्याच्यासह इतर दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. शाहरुखच्या लेकाने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची रात्र एनसीबी कोठडीत गेली.
2 वर्षांपूर्वी -
FSSAI Recruitment 2021 | FSSAI मध्ये विविध 254 जागांसाठी भरती
FSSAI भरती 2021. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भरती 2021: FSSAI ने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 254 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 07 ऑक्टोबर ते 07 नोव्हेंबर 2021 पर्यंत एफएसएसएआय भरती 2021 वर ऑनलाईन अर्ज करू शकतात (FSSAI Recruitment 2021).
2 वर्षांपूर्वी -
Indian Oil Corporation Recruitment 2021 | इंडियन ऑईल मध्ये 469 पदांची भरती
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021. IOCL भर्ती 2021. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 469 अॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी IOCL भरती 2021 वर ऑनलाइन अर्ज करू शकतात
2 वर्षांपूर्वी -
35 Companies IPO in 2021 | ३५ कंपन्या ८० हजार कोटी उभारण्याच्या तयारीत | शेअर गुंतणूकदारांमध्ये उत्सुकता
शेअर मार्केटची सध्या घोडदौड सुरू असून, गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा मिळाला असल्याचे पाहायला मिळाले. चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत अनेकविध कंपन्यांचे IPO (35 Companies IPO in 2021) शेअर मार्केटमध्ये येऊन धडकल्याचे पाहायला मिळाले. अनेक नव्या कंपन्यांनी एन्ट्रीलाच दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केले, तर काही कंपन्यांनी निराशाच पदरी पाडली.
2 वर्षांपूर्वी -
Mumbai Cruise Rave Party | आर्यनची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी | मन्नत बंगल्यावर NCB रेड टाकण्याच्या तयारीत?
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसाठी आजचा दिवस (Mumbai Cruise Rave Party) खूप महत्वाचा आहे. त्याचे वकील सतीश मानशिंदे मुंबईतील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार आहेत. त्याची एक दिवसाची एनसीबी कोठडीही आज संपत आहे. स्त्रोतांनुसार, NCB त्याच्या जामिनाला विरोध करणार नाही.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा
-
Budhaditya Rajyog | क्या बात! तुमची राशी 'या' 3 नशीबवान राशींमध्ये आहे का? बुधादित्य राजयोगाने सुख-समृद्धीचा मार्ग खुला होणार
-
Wheat Prices Hike | हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान बातम्यांमध्ये आनंद घेणाऱ्या मतदारांसाठी आनंदाची बातमी, गहू आणि पीठ महाग होणार
-
Kody Technolab IPO | यापूर्वी संधी हुकली? आता कोडी टेक्नोलॅब IPO लाँच झाला, पहिल्याच दिवशी देईल मजबूत परतावा
-
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?
-
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 115 टक्के परतावा देणाऱ्या शक्ती पंप्स शेअरने 1 दिवसात 12 टक्के परतावा दिला
-
Kahan Packaging IPO | मार्ग श्रीमंतीचा! 80 रुपयाच्या IPO शेअरने फक्त एकदिवसात 100 टक्के परतावा दिला, आर्थिक स्ट्रार तेजीत
-
Numerology Horoscope | 17 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
-
Waree Renewable Share Price | मार्ग श्रीमंतीचा! वारी रिन्यूएबल शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 80 लाख रुपये परतावा, पुढेही मल्टिबॅगर
-
EMS Limited IPO | सुवर्ण संधी! ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 60 टक्के परतावा देऊ शकतो, करणार खरेदी?