Navratri 2021 Day 5 Maa Skandamata | नवरात्रीचा 5वा दिवस | या देवीची पूजा करा
मुंबई, 11 ऑक्टोबर | 7 ऑक्टोबर पासून भारतामध्ये नवरात्रीची (Navratri 2021 Day 5 Maa Skandamata) धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्याला विजया दशमी साजरी केली जाते. यंदा 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल.
Navratri 2021 Day 5 Maa Skandamata. Lord Kartikeya’s mother – Skandamata – is worshipped by devotees on the fifth day of the auspicious nine-day festival of Navratri which commenced on October 7 this year. Due to the mahurat, both day four and day five of Navratri are observed today :
दरम्यान, उद्या नवरात्रीची पाचवी माळ म्हणजेच पाचवा दिवस आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. नव दुर्गा मध्ये स्कंदमाता पाचवी दुर्गा मानली जाते.या देवीला चार हात आहेत, तिच्या दोन हातात कमळाचे फूल आहे,एका हातात स्कंददेव बाळाच्या रूपात बसलेले आहेत.
यावर्षी 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या नवरात्रीच्या शुभ नऊ दिवसांच्या सणाच्या पाचव्या दिवशी भगवान कार्तिकेयांच्या आई स्कंदमातेची पूजा केली जाते. मुहूर्तामुळे, नवरात्रीचा पाचव दिवस आज पाळला जातो:
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Navratri 2021 Day 5 Maa Skandamata Lord Kartikeya’s mother is worshipped by devotees.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News