15 May 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Special Recipe | चटपटीत पापडी-बटाटा चाट रेसिपी - नक्की ट्राय करा

Papdi Batata Chaat recipe in Marathi

मुंबई, ०६ ऑगस्ट | घरी अनेकदा काहीतरी झटपट आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. परंतु, असे पदार्थ फारच कमी असल्याने अडचण होते. त्यामुळे आपण आज पाहणार आहोत अशीच एक चटपटीत आणि झटपट बनवता येणारी पापडी-बटाटा चाट रेसिपी. चला तर पाहूया पापडी-बटाटा चाट रेसिपी;

साहित्य:
* पाणीपुरीच्या पुऱ्या
* उकडलेले बटाटे
* १ बारीक चिरलेला कांदा
* बारीक चिरलेली कोथिंबीर
* आवडीप्रमाणे चिंचेची चटणी
* आवडीनुसार फरसाण, चिवडा किंवा उसळ

कृती:
१. बटाटे उकडून, सोलून त्याच्या छोट्या फोड्या करून घ्याव्या.
२.एका डिशमध्ये घरात उपलब्ध असलेला एखादा चिवडा, फरसाण किंवा उसळ यांची भाजी करून घ्यावी.
३. त्यावर सर्व पापडी नीट गोलाकार मांडून त्यावर बटाटाच्या फोडी, चिरलेला कांदा, टोमॅटोच्या फोडी, कोथिंबीर पसरावी.
४. सगळ्यात वर चिंचेची चटणी घालून खायला द्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Papdi Batata Chaat recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x