12 December 2024 8:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 25.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवारी हा स्टॉक 24.41 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

मागील 4 वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1 रुपयेवरून वाढून 25 रुपये किमतीवर पोहचले आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 11.06 रुपये होती. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.93 टक्के वाढीसह 26.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 मे 2024 रोजी हा स्टॉक 25.63 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 4 वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2168 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 275 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 मे 2021 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 6.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 15 मे रोजी हा स्टॉक 26.35 रुपये किमतीवर पोहचला आहे.

मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 121 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 मे 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 11.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 2 महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने 25 टक्के वाढ नोंदवली आहे. तर 13 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने आपला 45 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प JSW रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला 132.39 कोटी रुपयेला विकला आहे. रिलायन्स पॉवर कंपनी सध्या आपले कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 15 May 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x