13 May 2025 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON IRFC Share Price | पीएसयू शेअर फोकसमध्ये, बुलेट ट्रेनच्या गतीने मिळेल रिटर्न, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IRFC Rama Steel Share Price | 11 रुपयाचा पेनी स्टॉक खरेदीला तुफान गर्दी, मोठी संधी, टार्गेट जाणून घ्या - NSE: RAMASTEEL CDSL Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी, शेअर प्राईसमध्ये 3.17 टक्क्यांची वाढ, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: CDSL Yes Bank Share Price | जबरदस्त फायद्याची टार्गेट प्राईस, पेनी स्टॉक खरेदी करा, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: YESBANK Jio Finance Share Price | तज्ज्ञांकडून बाय रेटिंग, गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN Rattan Power Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉक खरेदी करा, मिळेल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: RTNPOWER
x

मन की बात | जनता कर्फ्यूवेळी टाळ्या-थाळ्या वाजवून देशानं एकजुट दाखवली

PM Narendra Modi, Maan Ki Baat, Year 2020

नवी दिल्ली, २७ डिसेंबर: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 डिसेंबर) यंदाच्या वर्षातील शेवटचं ‘मन की बात’ द्वारा देशवासियांशी संवाद साधला आहे. यामध्ये पंतप्रधानांनी देशवासियांना नव्या वर्षाच्या संकल्पांमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ करण्यासाठी वोकल फॉर लोकल होण्याचा निर्धार करण्याचा सल्ला दिला आहे. आपण दरवर्षी नवीन वर्षाचा संकल्प करतो, यावेळी आपण आपल्या देशासाठी देखील एक संकल्प करणे आवश्यक आहे. आजच्या 72 व्या एपिसोडसमध्ये पहा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.

वर्षाच्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, ”मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतूक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवल,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली, हेदेखील लोकांनी लक्षात ठेवले आहे,” असं मोदी म्हणाले. मोदी म्हणाले, देशातील सामान्य जनतेने देशाच्या सन्मानार्थ हा बदल अनुभवला आहे. मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहदेखील पाहिला आहे. अनेक आव्हाने आली, संकटे आली, कोरोनामुळे जगातील सप्लाय चेनमध्येही अनेक अडथळे आले. मात्र, प्रत्येक संकटापासून आपण नवा धडा घेतला.

 

News English Summary: The Prime Minister of India Narendra Modi today (December 27) interacted with the people of the country through the last ‘Mann Ki Baat’ of this year. In it, the Prime Minister has advised the countrymen to be determined to be vocal for locals in their New Year resolutions to make India a ‘self-reliant India’. We make a New Year’s resolution every year, this time we must also make a resolution for our country. In today’s 72nd episode, see what Prime Minister Narendra Modi has highlighted.

News English Title: Prime Minister Narendra Modi last Maan Ki Baat in year 2020 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या