3 May 2025 5:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

शेतकरी आंदोलन | थेट DIG पदाचा राजीनामा | शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बंड

Punjab DIG Lakhminder Singh Jakhar, quits police services, Farmers protest

चंदीगड, १४ डिसेंबर: आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पंजाबचे उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखमिंदरसिंग जाखड यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात जाखड यांनी शेतकऱ्यांना समर्थन म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, नव्या कृषी विरोधक कायद्याविरोधात (New Farm Bill) नवी दिल्लीत शेतकरी संघटना गेल्या 18 दिवसांपासून आदोलनाला (Farmers Protest) बसले आहेत. या आंदोलनात अनेक शेतक-यांचा समावेश आहे. केंद्र सरकार (Central Government) शेतकरी संघटनांच्या मागण्यांना घेऊन गंभीर नसल्याने आता हे आंदोलन उग्र रुप धारण करु लागले आहे. त्याचाच एक भाग आज या शेतकरी संघटना उपोषणास (Huger Strike) बसले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे उपोषण असणार आहे. या दरम्यान हे अन्नदाते अन्नत्याग करणार आहेत.

दरम्यान आजपासून हे आंदोलन आणखीन तीव्र होईल असे शेतकरी नेते गुरनाम लिंब चढूनी म्हणाले. तसेच आज जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयांसमोर, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर तसेच रिलायंस, अदानी टोल प्लाझावर शेतकरी आंदोलन करणार आहेत. सध्या ट्रेन रोखली जाणार नाही. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सीमाभागात बॅरिकेटिंग वाढवण्यात आली आहे. सोबतच ड्रोनच्या मदतीने देखील आंदोलनावर लक्ष ठेवले जाणार आहे. दरम्यान कायदे मोडणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल असा पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे.

 

News English Summary: Punjab Deputy Inspector General (Prisons) Lakhminder Singh Jakhar resigned on Sunday to show support for the agitation. In a letter to the Union Home Ministry, Jakhar said he was resigning in support of the farmers.

News English Title: Punjab DIG Lakhminder Singh Jakhar quits police services over farmers protest News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या