एकूण पदांची संख्या: ४० जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र पदाचे नाव पद संख्या
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल) २४
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (मेकॅनिकल) ०८
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल) ०२
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिग्नल & टेली कम्युनिकेशन) ०६
एकूण ४०

शैक्षणिक पात्रता: (i) ६०% गुणांसह BE/B.Tech/B.Sc (Engg.) (SC/ST/OBC(NCL)/PWD: ५०% गुण) (ii) GATE- २०१८ आणि २०१९

वयाची अट: ०१ मार्च २०१९ रोजी २१ ते ३० वर्षे. [SC/ST:०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fees: फी नाही / मोफत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ एप्रिल २०१९

जाहिरात: या लिंक वर क्लिक करा आणि पाहा “Click Here

Online अर्ज: Apply Online

Recruitment of Graduate Engineer Trainees (GETs) through GATE – 2018 & 2019 Score