7 May 2025 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

देशात कोरोनाचा कहर थांबेना; २४ तासांत १२६ जणांचा मृत्यू

Corona Crisis, Covid 19

नवी दिल्ली, ६ मे : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजारांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. देशातील सतत वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या देशाची चिंता वाढवणारी आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ हजार ३९१ वर पोहचली आहे. आतापर्यंत देशात १६९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजार १८३ लोक कोरोनातून मुक्त झाले आहेत.

गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात २ हजार ९५८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढला असून तो २८.७१ वर पोहचला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने समूह संसर्ग सुरू झाला आहे का? या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी कोणतेही भाष्य केले नाही. मात्र करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शोधून काढले पाहिजे. प्रतिबंधित भाग आणि अन्य ठिकाणीही श्वसनाच्या गंभीर आजाराची लक्षणे व्यक्तींमध्ये दिसत आहेत का, यावर देखरेख ठेवली पाहिजे, असे अगरवाल यांनी सांगितले.

 

News English Summary: The number of corona victims in the country is about to reach 50,000. The ever-increasing number of corona sufferers in the country is raising concerns in the country. The number of corona victims in the country has reached 49 thousand 391. So far 1694 people have died in the country. 14 thousand 183 people have been freed from Corona.

News English Title: Story corona virus 2958 new cases and 126 people died in last 24 hours in India News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या