26 April 2024 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

म्हणून डॉक्टर्स व पोलिसांना सहकार्य करा; त्यांच्याच घरात ते अशी काळजी घेतात

Corona Crisis, Covid 19, Police Doctors

नवी दिल्ली, ०१ एप्रिल: देशभरात २४ तासात १४६ करोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या १३९७ वर जाऊन पोहचली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १२३८ जणांवर उपचार सुरु आहेत. १२४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही संख्या जाहीर केली आहे. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात एका दिवसात ७२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या एका दिवसात २३० वरुन थेट ३०२ वर जाऊन पोहचली आहे.

कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी रात्रंदिवस लढत असलेल्या डॉक्टरांचे कौतुक करावे तितकेच कमी आहे. असा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे मध्य प्रदेशमधील डॉक्टर सुधीर डेहरिया यांचा. ते भोपाळ जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. डॉ. डेहरिया कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांवर उपचार करीत असल्यामुळे पाच दिवसांनंतर आपल्या घरी गेले होते. घराबाहेर बसून चहा घेत असल्याचा त्यांचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

तसेच अनेक पोलिसांची घर अत्यंत लहान आणि वनरुम किचनची असल्याने जेव्हा हेच ड्युटीवरील पोलीस मिळालेल्या वेळेत जेवणासाठी घरी जातं आहेत तेव्हा त्यांच्याकडे स्वतःच्या कुटुंबियांना कसं सुरक्षित ठेवावं हा प्रश्न भेडसावत आहेत. त्यातून जे शक्य होईल ते प्रयोग करून पोलीस घरातील बायको, मुलं आणि आई-वडिलांना जेवताना देखील काही अंतरावर ठेवत आहेत आणि लवकर जेवण आटपून पुन्हा कर्तव्यावर पळत आहेत. विशेष म्हणजे घराबाहेर पडताना स्वतःच्या मुलांच्या डोक्यावर हात फिरवण्यापासून देखील ते स्वतःला रोखत आहेत असं अनेकांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितलं. अनेकांनी यावर मत मांडताना म्हटलं की जे शक्य आहे ते आम्ही कर्तव्य म्हणून बाहेर करत आहोत, मात्र आमची घरं लहान असल्याने स्वतःला मुलांपासून लांब ठेवण्याचे हेच छोटे पर्याय आहेत असं म्हटलं आहे.

 

News English Summary: Little is known about praising doctors who fight day and night to fight the corona virus. One such photo has recently gone viral on social media. This photo is from Sudhir Dehria, a doctor in Madhya Pradesh. He is the Chief Medical Officer of Bhopal District. Dr. Dehria Corona went to her home five days later to treat an infected patient. Their photo is widely shared outside of home having tea.

 

News English Title: Story Corona virus doctor Sudhir Deharia came home after 5 days and return only taking tea social media users praise News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x