15 December 2024 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

VIDEO: राज्यपालांना काहीच काम नसतं; काश्मीरचे राज्यपाल तर दारू ढोसत बसतात

Goa Governor Satya Pal Malik, Governor in Jammu Kashmir drinks alcohol

बागपत, १६ मार्च:  “राज्यपालांना काहीच काम नसतं. काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते तर नेहमी दारु ढोसत बसतात” असे वादग्रस्त विधान गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. यापूर्वी ते जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते. उत्तर प्रदेशातील बागपत येथे रविवारी एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

सत्यपाल मलिक हे माजी भाजपा नेते असून २०१८-१९ मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल होते. सन २०१७ मध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मलिक यांच्यावर बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बदली जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदी करण्यात आली होती. दरम्यान, कलम ३७० हटवल्यानंतर मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

 

News English Summery: “The governor has nothing to do. Goa governor Satyapal Malik has made the controversial statement that the governors in Kashmir are always drunk. He was previously the governor of Jammu and Kashmir. He was speaking at a public function on Sunday at Bagpat in Uttar Pradesh. Malik said, “The governors have nothing to do. The governors in Kashmir are always drunk and play golf. The governors of other places are comfortable, they do not fall into any dispute. ” Satyapal Malik is a former BJP leader and the governor of Jammu and Kashmir state in 2018-19. In the first term of the Modi government in 2017, Malik was entrusted as the governor of Bihar. He was later transferred to the Governor of Jammu and Kashmir. Meanwhile, after the removal of Article 370, Malik was appointed Governor of Goa.

 

News English Title: Story Governor in Jammu Kashmir drinks alcohol and plays golf says Governor of Goa Satya Pal Malik.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x