कोरोना आपत्ती: काही भागात आरएसएस कार्यकर्ते थेट पोलिसांच्या भूमिकेत? प्रवाशांची झडती

नवी दिल्ली, १२ एप्रिल: कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरु आहे. भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, या आजारापासून ७१६ रुग्ण बरे झाले आहेत.
दुसरीकडे सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ प्रकरणांच्या संख्येच्या आधारावर देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यावर विचार सुरु आहे. झोनमध्ये विभागणी करुन सरकार काही सूट देऊ शकते. लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपत आहे आणि अनेक राज्यांनी हा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.
देशातील परिस्थिती चिघळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश सेवेसाठी स्वतःहून पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या या आवाहनात त्यांचा मुख्य रोख हा वैद्यकीय सेवा संदर्भात आहेत. देशातील विविध संस्था, NGO आणि राजकीय पक्ष या आपत्तकालीन परिस्थितीत महत्वाची योगदान देत असले तरी पोलीस यंत्रणेची जवाबदारी कोणावरही सोपवली नाही. मात्र काही मार्गांवर आरएसएस’चे कार्यकर्ते थेट हातात दंडुके घेऊन पोलिसांप्रमाणे गाड्या थांबवून झडती घेत असल्याने त्याची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे.
News English Summary: Prime Minister Narendra Modi has called for himself to come forward for country service while the situation in the country is worsening. His main focus in this appeal of Modi is in the context of medical care. Although various organizations, NGOs and political parties in the country have contributed significantly to the emergency situation, no one has been entrusted with the responsibility of the police system. However, in some ways, RSS activists have been carrying heavy guns in their hands and stopping vehicles like police, and its social media has been hotly debated.
News English Title: Story RSS Workers took charge of police on public road during Corona crisis Covid19 News latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स फोकसमध्ये, स्टॉक प्राईस पुन्हा हा टप्पा ओलांडणार - NSE: JIOFIN
-
TATA Motors Share Price | 861 रुपये टार्गेट प्राईस, नुवामा ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग, फायदा घ्या - NSE: TATAMOTORS
-
Wipro Share Price | विप्रो IT शेअर्समध्ये 4.64 टक्क्यांची घसरण, पण पुढे अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
Suzlon Share Price | 30 टक्के परतावा मिळेल, सुझलॉन शेअर्सबाबत अपडेट, तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या - NSE: SUZLON
-
GTL Infra Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 52 पैसे, 508% परतावा देणाऱ्या पेनी स्टॉकमध्ये तेजी - NSE: GTLINFRA
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | टोल महसुलात 18% वाढ, मल्टिबॅगर आयआरबी इन्फ्रा शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग सुरु - NSE: IRB
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
-
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजी, एलारा कॅपिटलने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS