28 June 2022 5:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत
x

भारतातील मोबाईल गुडमॉर्निंग आणि मेमरी फुल : गूगल

नवी दिल्ली : भारतात स्मार्टफोन द्वारे होणाऱ्या गुडमॉर्निंग मेसेजेसने देशातील ३० टक्के लोकांच्या फोनची मेमरी केवळ या मॅसेज आणि फोटोमुळेच फुल होऊन जाते असं मत दुसरं तिसरं कोणी नाही तर गूगल’नं दिलं आहे.

सोशल मीडिया चा म्हणजे फेसबुक, व्हॉटसअप किंवा इतर माध्यमातून पाठवण्यात येणाऱ्या गुड मॉर्निंग, गुड नाईट, सणासुदीच्या निमित्तानं शुभेच्छा देणारे मॅसेज आणि फोटो पाठवण्याचा ट्रेन्ड गुगलनं अभ्यास करून अहवाल तयार केलाय.

या अहवालानुसार, भारतातील प्रत्येक ३ पैंकी १ स्मार्टफोन युझरची मेमरी या गुड मॉर्निंग मॅसेजेसमुळेच फुल होतेय. अमेरिकेत केवळ १० टक्के युझर्स असे आहेत ज्यांची फोन मेमरी ‘गुड मॉर्निंग’ मॅसेजेसनं भरलेली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x